एस्.टी. महामंडळ तोट्यातून बाहेर ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ
‘एस्.टी. कुठे आहे ?’ हे दाखवणारे ‘अॅप’ महिन्याभरात कार्यान्वित होणार !
एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची दैनिक ‘सनातन प्रभात’ला विशेष मुलाखत !
प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट
भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.
सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून वेगवेगळी षड्यंत्रे रचली जात आहेत. अशी षड्यंत्रे रचणार्या शहरी नक्षलवाद्यांवर कायद्याचा अंकुश आवश्यक आहे.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची षष्ठीला ‘मोहिनीरूपिणी माता’ रूपातील पूजा !
त्रिभुवनाला मोहित करणारी, शृंगारनायिका, सर्व आभूषणांनी आणि शृंगारवेषांनी युक्त, सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणारी अशी मोहिनी रूपाचे दर्शन घडवणारी ही महापूजा होय. ही पूजा श्रीपूजक सचिन ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारली आहे.
मालदीवमधील चीनधार्जिणी राजवट !
मालदीवच्या नव्या राष्ट्रपतींच्या चीनधार्जिण्या भूमिकेमुळे तसेच मालदीव आणि चीन यांच्या घातक युतीमुळे येणार्या काळातील बिकट आव्हाने झेलण्यासाठी भारताने सज्ज रहायला हवे. एवढे मात्र खरे की, चीनप्रेमात वेडा झालेल्या मालदीवचे जेव्हा डोळे उघडतील, तेव्हा वेळ मात्र निघून गेलेली असेल !
पाकिस्तान्यांचा भारतद्वेष जाणा !
‘पेशावर येथे खेळतांना पाकिस्तानी प्रेक्षकांनी माझ्यावर खिळा फेकला होता. हा खिळा माझ्या डोळ्याखाली लागला होता’, अशी माहिती भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यांनी दिली. ‘पाक क्रिकेट मंडळाने भारताची तक्रार करण्याऐवजी स्वतःकडे पहावे’, असेही पठाण म्हणाले.
अन्यायाविरोधात हिंदूंच्या प्रखर संघटनाची आवश्यकता !
या प्रकरणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पोलीस प्रशासन नेहमी धर्मांधांसमोर वाकतात आणि हिंदूंना कस्पटासमान लेखतात. हिंदूंवर कितीही अत्याचार झाले, तरीही त्याची नोंद घेतली जात नाही, हे भारतीय लोकशाहीचे दुर्दैव आहे. त्यामुळे हिंदूंनी प्रखर असे हिंदूसंघटन केले पाहिजे !
भारताने इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातून काय शिकावे ?
जेव्हा देशात पुष्कळ काळ शांतता असते, तेव्हा कुणीच सतर्क नसतो. वास्तवातही नागरिक, सैन्य दले असे कुणीच २४ घंटे सतर्क राहू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे.
सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘काली यागा’चे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
यागाला आरंभ होतांना सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील साधक-पुरोहितांनी कालीदेवीशी संबंधित मंत्र म्हटले. तेव्हा यज्ञवेदीपासून १ मीटर उंचीवर एक सोनेरी रंगाचे मोठे सूक्ष्म यंत्र दिसले.