दया, करुणा आणि प्रीती यांचे साक्षात् रूप असलेली अन् मनोवांछित फल देणारी आदिशक्ति !
आदिशक्ति ही जगत्जननी आहे. ‘जननी’ हे शब्द तिला स्मरूनच लिहिले असावे.
आदिशक्ति ही जगत्जननी आहे. ‘जननी’ हे शब्द तिला स्मरूनच लिहिले असावे.
श्री. अनिरुद्ध यांच्यात गुरुदेवांप्रती अपार भाव आहे. ते पूर्णवेळ सेवा करत नसले, तरी त्यांना ‘त्यांच्या कामांतून अधिकाधिक वेळ सेवेसाठी कसा देता येईल ?’, याचा ध्यास असतो.
नवरात्रात ज्या देवीची पूजा करण्यात येते, ती देवीही मानवाला उत्कृष्ट वाटणार्या गुणांनी मंडित आणि सुशोभित असते.
श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ समुद्रकिनार्यावर एका छोट्या स्टुलावर बसून नामजप करत असतांना त्यांची साडी भिजू नये; म्हणून समुद्राचे पाणी त्यांच्यापासून दूर रहाणे
प्रवास दूरचा असल्यामुळे जुन्या मारुति वाहनाचे इंजिन तापून ते बंद पडण्याची भीती वाटत असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी गुरुचरणी प्रार्थना करणे
त्याला अध्यात्माची आवड आहे. त्यामुळे तो देवतांची सुंदर चित्रे सहजतेने काढतो. तो देवतांचे विविध अवतार, त्यांची नावे आणि त्यांचे कार्य यांची माहिती जिज्ञासेने शोधतो.
मला पहिल्या दिवशी या यागाच्या ठिकाणी उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.