तांदुळवाडी (जिल्हा सातारा) येथे मंदिरामध्ये पत्ते खेळण्यासह मद्यपींचे मद्यपान !
काँग्रेसने ६ दशके देशाला धर्मशिक्षण न दिल्याचे हे परिणाम आहेत ! ज्यांना मंदिराचे पावित्र्य राखता येत नाही, त्यांना हिंदु तरी कसे म्हणावे ?
काँग्रेसने ६ दशके देशाला धर्मशिक्षण न दिल्याचे हे परिणाम आहेत ! ज्यांना मंदिराचे पावित्र्य राखता येत नाही, त्यांना हिंदु तरी कसे म्हणावे ?
जनतेशी गैरवर्तन करून शिवीगाळ करणारे, धमकावणारे पोलीस अधिकारी पोलीस खात्याला कलंकच आहेत !
समाजाची नैतिकता किती खालावली आहे, ते अशा घटनांवरून दिसून येते ! यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता रुजवण्याची नितांत आवश्यकता स्पष्ट होते !
ख्रिस्ती मिशनर्यांचा धर्मांतराचा डाव हाणून पाडणारे जागरूक धर्माभिमानी नागरिक सर्वत्रच्या हिंदूंसाठी आदर्श आहेत !
पोलीस खात्यात गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस कर्मचारी आढळण्याचे वाढते प्रमाण पोलीस खात्याची विश्वासार्हता नष्ट करते ! पोलीस प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना नैतिकतेचे शिक्षण दिले जात नाही का ?
हिंदूंच्याच देशात विद्येची देवता असलेल्या श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाला महाविद्यालयाकडून दुसर्या वर्षीही अनुमती न मिळणे दुर्दैवी ! आतापर्यंत नागरिकांना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजल्याचा हा परिणाम आहे !
‘नेहमी शिकण्याच्या स्थितीत राहिले पाहिजे. त्यामुळे आपल्याला इतरांचे दृष्टीकोनही कळतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले