गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास राजकीय पक्षांना वर्तमानपत्रांतून कारण द्यागे लागणार !
यापेक्षा अशा व्यक्तींना निवडणूकच लढवता येणार नाही, असा नियम बनवणे आवश्यक आहे !
यापेक्षा अशा व्यक्तींना निवडणूकच लढवता येणार नाही, असा नियम बनवणे आवश्यक आहे !
जेव्हा-जेव्हा तुर्कीये काश्मीरवरून पाकिस्तानची बाजू घेतो, तेव्हा-तेव्हा त्याला डोकेदुखी बनलेल्या कुर्द लोकांचे ‘दु:ख’ आणि ते मागणी करत असलेले ‘कुर्दीस्तान’ यांसाठी भारताने आवाज उठवल्यास चूक ते काय ?
पोलिसांना हे ऐकू येत नाही कि त्यांचे ध्वनीप्रदूषण करणार्यांशी साटेलोटे आहे ?
गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.
या कृतींमुळे भाविकांना विसर्जन करण्यासाठी साहाय्य झाल्यामुळे श्री गणेशभक्तांमध्ये मूर्ती विसर्जन केल्याचा आनंद मिळाल्यामुळे वातावरण सकारात्मक झाले. ‘हे सर्व श्री गणेशाच्या कृपेने झाले’, असे ‘भगवा रक्षक’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा २४ लाख रुपयांची भर पडली आहे. या काळामध्ये उपनगरातील नागरिकांसाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’च्या ६७२ अतिरिक्त बसगाड्या चालू करण्यात आल्या होत्या.
यातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.
अमली पदार्थांचे जाळे समूळ नष्ट करणे आवश्यक !
केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधीच थांबणार नाहीत ! गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी सरकारने गोहत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशुवधगृहे बंद करावीत!
याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना मंत्री अतुल सावे म्हणाले की, संबंधित व्यक्ती माझी स्वीय साहाय्यक नसून केवळ कार्यकर्ता आहे, तसेच पोलिसांना कोणतीही शिवीगाळ झालेली नाही.