कोणत्याही सोहळ्यात प्रेक्षकांसमवेतच व्यासपिठावर बसलेल्या मान्यवरांनाही नमस्कार करणे अपेक्षित असणे
कोणत्याही कार्यक्रमात अथवा समारंभात व्यासपिठावर जाऊन साधक काही सूत्रे सांगतात. त्या वेळी प्रथम व्यासपिठावरील मान्यवरांना, तसेच समोर बसलेल्या श्रोत्यांना नमस्कार करावा. त्याचप्रमाणे भाषण किंवा सूत्रे सांगून झाल्यावर परत जातांना श्रोत्यांप्रमाणेच व्यासपिठावरील मान्यवरांनाही नमस्कार करावा.