भिवंडी येथे बांगलादेशींना खोटे रेशनकार्ड बनवून देणारी टोळी अटकेत !
बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील घुसखोर नागरिकांसाठी शिधापत्रिका बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या या काळामध्ये १० दिवस मंदिरात संपूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणे वावरत असते. आजही गावामध्ये ‘एक गाव एक गणपति’प्रमाणे ‘एक गाव एक होळी’, ‘एक गाव एक दहीहंडी’, तसेच अन्य सर्व उत्सव एकत्रपणे साजरे केले जातात.
केंद्रशासनाकडून ६० टक्के आणि महाराष्ट्र शासनाकडून ४० टक्के अशा प्रकारे हा निधी प्राप्त झाला आहे. सध्या निर्भया पथकासाठी मुंबईमध्ये स्वतंत्र गाड्या आहेत. श्वानपथकामुळे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या अन्वेषणाला गती मिळेल.
हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
कोल्हापूर महापालिकेच्या ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ अशा वृत्तीमुळे जनता महापालिकेवर विश्वास ठेवणार का ?
‘बुद्धीप्रामाण्यवादी हे वैद्यकीय, अभियांत्रिकी इत्यादी बौद्धिक स्तराच्या विषयांवर आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंते इत्यादींशी वाद घालत नाहीत; मात्र बुद्धीच्या पलीकडील आणि स्वतःला शून्य ज्ञान असलेल्या अध्यात्मशास्त्राविषयी स्वतः सर्वज्ञ असल्याप्रमाणे संतांवर टीका करतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वर्षभर सर्वोच्च न्यायालयाचे आणि प्रदूषण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून ध्वनीप्रदूषण करणार्यांवर अशी कारवाई करण्याची तत्परता चोपडा पोलीस प्रशासन दाखवेल का ?
जनतेच्या आरोग्याशी खेळणार्यांवर केवळ गुन्हे नोंदवून त्यांची दुकाने कायमस्वरूपी बंद करावीत, असेच सर्वसामान्य जनतेला वाटते !
आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्वगुरु होऊ शकतो !
सध्या लबाड लोकांनी सनातन धर्माला अपकीर्त करण्याची जी मोहीम चालवली आहे, त्यात सर्वसामान्य जनता प्रवाहपतीत होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे.