श्री गणेशाची आध्यात्मिक माहिती Ganesh

श्री गणेश आणि २१ संख्या, श्री गणेशाला पहिला नमस्कार का ? आणि अंगारकीचे विशेष महत्त्व या संदर्भातील आध्यात्मिक माहिती पाहूया !

श्री गणेशाची १२ नावे, त्यांची स्थाने आणि त्याच्या पूजेतील वस्तूंची कथा ! Ganesh / Ganapati

गणेश म्हणजे पवित्र प्रतिक. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लक्षावधी हिंदू शेकडो वर्षे सर्व मंगल कार्य गणेशाच्या साक्षीने करत आले आहेत. त्याच्या चरणी भावपूर्ण वंदन !

निरोगी रहाण्यासाठी शरीर, अवयव आणि इंद्रिये यांच्याप्रती कृतज्ञ रहाण्याचे महत्त्व !

अनेकदा जेवतांनाही अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे राहून जाते. केवळ अन्नाप्रतीच असे नव्हे, तर प्रत्येक वेळी पाणी पितांना किंवा कोणताही पदार्थ अगदी औषध घेतांनाही त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.

देवाने दाखवलेले श्री गणेश आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यातील साम्य !

हे श्री गणेशा, तू सद्गुरु काकांची एवढी सुंदर वैशिष्ट्ये आमच्या लक्षात आणून दिलीस’, त्याबद्दल कृतज्ञ आहे ! ‘सर्व साधकांचे साधनेतील  अडथळे दूर होऊन तुला अपेक्षित अशी आमची साधना होऊ दे. तू आनंददाता आहेस.

‘साधना करतांना नातेवाइकांशी संबंध ठेवणे अथवा न ठेवणे’, यांसंदर्भात एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारलेला प्रश्‍न आणि त्यांनी त्यावर दिलेले उत्तर !

वडिलांची प्रकृती ‘प्रवृत्तीमार्गी’ आहे. त्यामुळे त्यांची साधना नातेवाइकांच्या संपर्कात राहूनही होत आहे. तुझी प्रकृती ‘निवृत्तीमार्गी’ आहे.  त्यामुळे तुझ्या मनात येत असलेले विचार योग्य आहेत.

पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्यात बालवयातच असलेली प्रगल्भता आणि इतरांचा विचार करण्याची वृत्ती !

साधिकेने पू. वामन राजंदेकर यांना चॉकलेट दिल्यावर त्यांनी साधिकेला ‘आजी, मी घरी गेल्यावर खाऊ का ?’, असे विचारणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आपला हात धरून आपल्याकडून साधना करून घेतात’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

मनात काळजीचे विचार आल्यास ‘गुरुदेव पाठीशी आहेत’, याची जाणीव होऊन सेवेकडे लक्ष देणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या श्री सिद्धिविनायक मूर्तीतील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !

मिरवणुकीत पूर्णवेळ सहभागी होऊनही थकवा न जाणवणे आणि ‘श्री सिद्धिविनायकाने शक्ती प्रदान केली’, असे वाटणे

पू. वामन राजंदेकर यांनी सूक्ष्मातून सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला होणारा शारीरिक त्रास दूर होणे

मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या घरी मानसरित्या गेले आणि त्यांच्या चरणांशी जाऊन बसले. तिथे बसल्यावर त्यांनी मला त्यांच्या उजव्या हाताची ३ बोटे दाखवून ‘नारायण, नारायण’ असा नामजप ३ घंटे करण्यास सांगितला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित कोणताही कार्यक्रम किंवा याग असेल, तर पू. वामन यांनी अन्न ग्रहण न करणे आणि त्यांनी ‘उपवास असून मला भूक लागत नाही’, असे सांगणे