खंडाळा (सातारा) येथील ‘रियटर इंडिया’ आस्‍थापनाविरोधात ३५० कर्मचारी रस्‍त्‍यावर !

खंडाळा तालुक्‍यातील ‘रियटर इंडिया’ या आस्‍थापनाला विविध मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी कामगार संघटनेने संपाचे पत्र दिले आहे. आस्‍थापनाविरोधात ३५० हून अधिक कर्मचारी रस्‍त्‍यावर उतरले आहेत.

भारताने केली नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे कारवाईची मागणी !

नेपाळमधील चीनच्या राजदूतांचे भारतविरोधी विधानांचे प्रकरण

महाविकास आघाडीचे वाशी येथे सरकारविरोधात आंदोलन !

जालना येथील मराठा तरुणांवर लाठीमार केल्‍याच्‍या घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर ६ सप्‍टेंबर या दिवशी महाविकास आघाडीच्‍या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारचा निषेध करण्‍यात आला. या वेळी काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्‍थित होते.

हडपसर (पुणे) येथे धर्मांधाचा अल्‍पवयीन हिंदु मुलीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार !

अल्‍पवयीन मुलींवरील अत्‍याचाराच्‍या वाढत्‍या घटना पहाता कायदा आणि सुव्‍यवस्‍था सक्षम करण्‍यासह पुन्‍हा कुणी असे कृत्‍य करण्‍यास धजावणार नाही, यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी !

सरकारचा अध्‍यादेश घेऊन अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याच्‍या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालूच रहाणार आहे. त्‍यांच्‍या वतीने १ शिष्‍टमंडळ मुंबई येथे जाणार आहेत.

मराठवाड्यात ६१ शहरांवर जलसंकट !

मराठवाड्यावर यंदाही पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट असून विभागातील ८० पैकी ६१ मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे स्रोत डिसेंबर अखेर आटतील, असा अहवाल नगरपालिका आणि महापालिका यांनी दिला आहे.

(म्हणे) ‘उदयनिधी यांचा धर्म आणि परंपरा यांना दुखावण्याचा हेतू नव्हता !’ – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन

उदयनिधी यांचा द्रमुक पक्ष हिंदु धर्मविरोधी आहे, त्याची तीच विचारसरणी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनिधी यांनी केलेली विधाने सनातन धर्माच्या विरोधातच आहेत, यात कुणालाच दुमत नाही !

भारतानंतर जपानचीही चंद्रमोहीम !

भारताच्‍या ‘चंद्रयान-३’च्‍या यशानंतर इतर देशांनीही चंद्रावर उतरण्‍यासाठी मोहीम हाती घेतली आहे. जपानने चंद्रावर जाण्‍यासाठी पावले उचलली आहेत.

(म्हणे) ‘भारताने स्‍वतःला हवे ते म्‍हणावे; मात्र ‘भारत व्‍यापक आर्थिक सुधारणा करू शकतो का ?’, हा मोठा प्रश्‍न !’ – ‘ग्‍लोबल टाइम्‍स’

भारत काय करू शकतो आणि काय नाही, हे जग पहात असून चीनने यात नाक खुपसू नये !

‘नासा’ने काढले चंद्रावर उतरलेल्या ‘चंद्रयान-३’चे छायाचित्र !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.