
हडपसर (जिल्हा पुणे) – मोरया कॉलनी, वानवडी येथील रेहान शेख याने वर्ष २०२१ पासून १५ वर्षीय मुलीवर बळजोरीने लैंगिक अत्याचार केले आहेत. शेख याने स्वतःच्या जिवाचे बरे वाईट करून घेण्याची धमकी देऊन पीडितेला वारंवार दूरभाष करून, तसेच संदेश पाठवून तिच्याशी जवळीक साधली. शेख महाविद्यालयात तरुणीचा सतत पाठलाग करायचा आणि तिला मानसिक त्रास द्यायचा. पीडितेच्या पालकांनी शेख याला याविषयी खडसावल्यावर त्याने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. (उद्दाम धर्मांध ! – संपादक) या प्रकरणी पीडितेच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
संपादकीय भूमिका :अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासह पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास धजावणार नाही, यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी ! |
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू