
नवी मुंबई – जालना येथील मराठा तरुणांवर लाठीमार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारचा निषेध करण्यात आला. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. आंदोलकांवर झालेले लाठी आक्रमण हे सरकारपुरस्कृत असल्याने राज्य सरकारचा जाहीर निषेध करत असल्याचे आंदोलकांनी नमूद केले. या वेळी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
आजपासून पावसाळ्याचे विशेष वेळापत्रक लागू !
श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे पुलाच्या कामासाठी केले जात असलेल्या अवैध सुरुंग स्फोटांमुळे मंदिराला धोका !
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
US-Iran Peace Deal : शांतता कराराच्या विरोधात इराणी नागरिक रस्त्यावर !
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !