पुद्दुचेरीतील भाजपच्या २ आमदारांनी बळकावलेली मंदिराची भूमी परत द्यावी ! – मद्रास उच्च न्यायालय
हिंदूंच्या मंदिरांची भूमी ख्रिस्ती लोकप्रतिनिधी बळकावतात, हे लक्षात घ्या ! अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !
हिंदूंच्या मंदिरांची भूमी ख्रिस्ती लोकप्रतिनिधी बळकावतात, हे लक्षात घ्या ! अशांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबणे आवश्यक आहे !
हणजूण कोमुनिदादचे प्रशासक आणि गोवा सरकार यांनी ‘सनबर्न’ अन् ‘रायडर मॅनिया’ यांच्या आयोजकांना हणजूण येथील कोमुनिदादच्या भूमीत महोत्सवाचे आयोजन करण्यासाठीचे शुल्क न्यून करण्याचा घेतलेला निर्णय गोवा खंडपिठाने रहित केला !
समान आधार क्रमांकामुळे मालिनी गावकर यांना विविध सरकारी योजनांखाली मिळणारे पैसे लक्ष्मी धुरी यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. ‘पंतप्रधान किसान योजने’च्या अंतर्गत पैसे न मिळाल्याने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस !
या केंद्राची यापूर्वीही तपासणी करण्यात आली होती आणि अन्नपुरवठा व्यवसाय करणार्यांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापि २९ सप्टेंबरला पुन्हा तपासणी केली असता ते त्याच अस्वच्छ परिस्थितीत कार्यरत आढळले.
‘‘सरकार असे प्रकार खपवून घेणार नाही. चांगल्या दर्जाचा माध्यान्ह आहार पुरवणार्या स्वयंसाहाय्य गटाच्या कामात सरकार हस्तक्षेप करणार नाही; मात्र निष्काळजीपणा करणार्या गटांवर कारवाई करण्यात येईल.’’ – मुख्यमंत्री
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या संख्येने आणि पारंपरिक वेषात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात डीजे वाजवण्यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत.
श्री गणेशमूर्ती शाडूच्या मातीची करून शास्त्रसुसंगत गणेशोत्सव साजरा करणार्या नागपूरकरांचे अभिनंदन !
नागरिकांनी तक्रारी करण्यापूर्वीच महापालिकेच्या अधिकार्यांनी हे काम का पूर्ण केेले नाही ? कामात हलगर्जीपणा आणि कामचुकारपणा करणार्या अधिकार्यांना बडतर्फ केले पाहिजे.
व्यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ‘ऑनलाईन गेमिंग’द्वारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा बुकी (जुगारात पैज लावणारी व्यक्ती) अनंत उपाख्य सोंटू जैन याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने २६ सप्टेंबर या दिवशी फेटाळला.