राजकारणी आणि संत यांच्यातील मूलभूत भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारतीय खेळांना प्रोत्‍साहन आवश्‍यक !

भारताने यापुढे क्रिकेटसारख्‍या पाश्‍चात्त्य खेळांना महत्त्व न देता भारतीय खेळांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्‍यासाठी खेळाडूंना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास भारतही यापुढे प्रत्‍येक स्‍पर्धांमध्‍ये अधिक संख्‍येने पदांची लयलूट करतांना दिसेल, हे निश्‍चित !

कावेरी नदीचा गुंता !

सद्यःस्‍थितीत प्रत्‍येक जण हा अधिकारच सांगत आहे आणि दुसर्‍यासाठी त्‍याग करण्‍यास सिद्ध नाही. त्‍यामुळे कावेरी प्रश्‍नासारखे अनेक प्रश्‍न सध्‍या चिघळत आहेत. यातून प्रशासकीय व्‍यवस्‍थेचे अपयश वारंवार अधोरेखित होते आणि सनातन धर्मराज्‍याची (हिंदु राष्‍ट्र) आवश्‍यकता याकडेच आपल्‍याला जावे लागते !

पाद्य्रांची वासनांधता जाणा !

जर्मनीमध्‍ये ७२ वर्षांपूर्वी अल्‍पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्‍याच्‍या प्रकरणी फ्रांज हेंगबस्‍क या कार्डिनलचा (पाद्य्रांचे एक पद) पुतळा बर्लिन येथील एसेन  ‘कॅथेड्रल’मधून (प्रमुख पाद्य्राचे स्‍थान असणारे चर्च) हटवण्‍यात आला.

प्रत्‍यक्ष आजारांवरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत अत्‍यंत उपयोगी आहे. ही पद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

बंगाल उच्‍च न्‍यायालयाकडून धर्मांध शिक्षकाची याचिका असंमत !

‘शेख रियाजुल हक शेख रिजूलच्‍या विरोधात उलूबेरिया पोलीस ठाण्‍यामध्‍ये फौजदारी गुन्‍हा नोंदवण्‍यात आला. हा गुन्‍हा रहित करण्‍यासाठी त्‍याने बंगाल उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली होती; पण न्‍यायालयाने ही याचिका असंमत केली.

खलिस्‍तानी केवळ भारतच नव्‍हे, तर कॅनडासाठीही धोकादायक !

ज्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना वाचवण्‍यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो भारताशी संघर्ष करत आहेत, त्‍याच खलिस्‍तानी आतंकवाद्यांवर २६८ कॅनेडियन नागरिकांची हत्‍या केल्‍याचा आरोप आहे.