शाहजहापूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ अज्ञातांनी टाकले गोमांस !
हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !
हिंदुत्वनिष्ठांकडून रस्ता बंद आंदोलन !
पोलिसांचा बंदोबस्त असतांनाही घडली घटना !
दिग्विजय सिंह यांचा संघद्वेष नवा नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसवाले हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करतात. अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनी पावले उचलावीत !
कॅनडामध्ये भारतमाता मंदिराबाहेर खलिस्तान्यांनी दूतावासातील अधिकार्यांना धमक्या देणारे लावले भित्तीपत्रक !
अनधिकृत बांधकाम केले जात असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? हे न्यायालयाला का सांगावे लागते ? प्रशासनाला स्वतःहून कळत नाही का ? यास उत्तरदायी असणार्या दायित्वशून्य अधिकार्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
मंदिरातील पावित्र्य जपल्याने तेथील चैतन्य टिकते आणि त्याचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हे लक्षात घेऊन मंदिरात वस्रसंहिता लागू करणार्या कालीमाता मंदिराचे व्यवस्थापन अभिनंदनास पात्र आहे !
जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे.
* देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
* सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प
सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली.
‘पोलिसांना ‘जनता आपली मुले आहेत’, असे वाटले पाहिजे, तरच त्यांच्याकडून नोकरी योग्य तर्हेने होईल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
परदेशातील ज्या विद्यापिठांचे विद्यार्थी आपल्याकडे येतील, त्या विद्यापिठांमध्ये त्याच शिक्षण शुल्कात आपले विद्यार्थी शिक्षण घेतील, यासाठी विद्यापिठांनी परदेशी विद्यापिठांसमवेत सामंजस्य करार करावेत, असे प्रतिपादन आयोजित सोहळ्यात त्यांनी केले
पुढील ४ ते ५ दिवस उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यासह ९ जुलैपर्यंत जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेश या राज्यांतही मुसळधार पावसाची चेतावणी देण्यात आली आहे.