राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्‍य ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

त्‍यागपत्र देतांना वरिष्‍ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्‍वासात घ्‍यायला हवे होते. अध्‍यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्‍यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्‍यावी, त्‍यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्‍य असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

काँग्रेसचे विद्वेषी घोषणापत्र !

देश आर्थिक संकटात असल्याची सातत्याने ओरड करणारी काँग्रेस एवढ्या सार्‍या गोष्टी जनतेला विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे.

आळंदीतील रिक्‍शाचालकाची अभिनव आणि स्‍तुत्‍य योजना !

‘द केरल स्‍टोरी’ हा चित्रपट पहाण्‍यासाठी जाणार्‍या लोकांना आळंदीतील एक रिक्‍शाचालक विनामूल्‍य रिक्‍शा सेवा देणार आहे. अधिकाधिक हिंदु महिलांनी हा चित्रपट पहावा आणि इस्‍लामी कटांविषयी जागरूक अन् सतर्क रहावे, अशी त्‍यांची इच्‍छा आहे.

द्रमुकने मंदिरांचे सरकारीकरण रहित करावे !

तमिळनाडूमध्‍ये भाजपचा जनाधार वाढत असल्‍याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्‍यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्‍पाहार देण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्‍यात येणार्‍या ३ सहस्र शाळांमध्‍ये माध्‍यान्‍ह भोजनही चालू केले आहे.

देशाची सद्यःस्‍थिती पालटण्‍यासाठी विशुद्ध राष्‍ट्र्रवादी विचारांचे आणि धर्माचरण करणारे प्रामाणिक नेते निर्माण होणे आवश्‍यक !

सेनादलांच्‍या प्रहार क्षमतेत वाढ करण्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍यामुळे हळूहळू येत्‍या १० वर्षांत पाकिस्‍तान त्‍या क्षेत्रात आपल्‍याशी जवळजवळ बरोबरी साधू शकेल, अशी गंभीर परिस्‍थिती आहे.

आतापर्यंत भोगलेल्या १८ वर्षांच्या कारावासातून १० वर्षे वजा करणार का ?

‘वर्ष २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह ७ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला न्यायालयाने १८ वर्षांनंतर १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वर्ष २००५ पासून अंसारी कारागृहात बंद आहे.’ (३०.४.२०२३)              

भारताने लोकसंख्‍या वाढीच्‍या संधीचा ‘महासत्ते’च्‍या दृष्‍टीने लाभ घ्‍यायला हवा !

शेवटी जगातील सर्वाधिक लोकसंख्‍या भारतासाठी संधी कि समस्‍या ? हे भारत पुढच्‍या २५ वर्षांत तरुण लोकसंख्‍येला कसा हाताळतो ? यावर विसंबून रहाणार आहे.

नक्षलवाद आणि जिहाद संपवण्‍यासाठी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ची आवश्‍यकता !

देशात कायदा आणि सुव्‍यवस्‍था सुधारली; पण आतंकवाद अन् नक्षलवाद अद्यापही संपला नाही. पाकिस्‍तान हा ‘भारत आमच्‍यावर कुठल्‍याही क्षणी ‘सर्जिकल स्‍ट्राईक’ करू शकतो’, असा कांगावा करतो आणि जिहादी कारवाया चालूच ठेवतो.

हिंदु धर्म हाच भारताचा प्राण आहे ! – डॉ. अ‍ॅनी बेझंट

केवळ हिंदु धर्मामध्‍येच व्‍यक्‍तीच्‍या रक्‍तामध्‍ये आध्‍यात्मिक जीवन जगण्‍याचे रक्‍त प्रवाहित केले जाऊ शकते. हिंदु धर्माव्‍यतिरिक्‍त अन्‍य कोणत्‍याही धर्माच्‍या रक्‍तवाहिन्‍यांमधील रक्‍त एवढे शुद्ध सोन्‍यासारखे आणि मौल्‍यवान नाहीत.

परमेश्वर चराचरामध्ये आहे !

‘वैशाख शुक्ल चतुर्दशी या दिवशी श्री नृसिंह प्रकट झाले. भगवान विष्णूच्या दशावतारातील हा चौथा अवतार ! भगवान श्रीविष्णूचे द्वारपाल जय-विजय हे सनकादिकांच्या शापामुळे भ्रष्ट होऊन दैत्य झाले होते.