आतापर्यंत भोगलेल्या १८ वर्षांच्या कारावासातून १० वर्षे वजा करणार का ?

‘वर्ष २००५ मध्ये भाजपचे तत्कालीन आमदार कृष्णानंद राय यांच्यासह ७ जणांची हत्या केल्याच्या प्रकरणी कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला न्यायालयाने १८ वर्षांनंतर १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वर्ष २००५ पासून अंसारी कारागृहात बंद आहे.’ (३०.४.२०२३)