हिंदु धर्मियांनी डॉ. अॅनी बेझंट यांचे बोल नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ‘‘जर तुम्हाला स्वतःचे भविष्य मौल्यवान वाटत असेल, तुम्ही आपल्या मातृभूमीवर प्रेम करत असाल, तर तुम्ही आपल्या प्राचीन हिंदु धर्माची कास कधीच सोडता कामा नये. हिंदु धर्म हाच भारताचा प्राण आहे; म्हणून तुम्ही आपल्या श्रेष्ठ हिंदु धर्मावरील निष्ठा ढळू देऊ नये. केवळ हिंदु धर्मच सुवर्णासारखा मौल्यवान आहे; कारण केवळ हिंदु धर्मामध्येच व्यक्तीच्या रक्तामध्ये आध्यात्मिक जीवन जगण्याचे रक्त प्रवाहित केले जाऊ शकते. हिंदु धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माच्या रक्तवाहिन्यांमधील रक्त एवढे शुद्ध सोन्यासारखे आणि मौल्यवान नाहीत.’’
(साभार : मासिक ‘ऋषि प्रसाद’, ऑगस्ट २००६)