द्रमुकने मंदिरांचे सरकारीकरण रहित करावे !

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूमध्‍ये भाजपचा जनाधार वाढत असल्‍याने सत्ताधारी द्रमुक सरकारने प्रथमच राज्‍यातील १०० मोठ्या मंदिरांत भाविकांना अल्‍पाहार देण्‍याची व्‍यवस्‍था केली आहे. तसेच मंदिरांकडून चालवण्‍यात येणार्‍या ३ सहस्र शाळांमध्‍ये माध्‍यान्‍ह भोजनही चालू केले आहे.

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/679534.html