पाणी अडवा, पाणी जिरवा !
सध्या उन्हाळा असल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. उष्माघाताने अनेकांचा जीव जात आहे. धरणीचे तापमान प्रचंड वाढत आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. निसर्गाच्या या प्रकोपाला कसे शांत करता येईल ?
सध्या उन्हाळा असल्याने प्रचंड उकाडा वाढला आहे. उष्माघाताने अनेकांचा जीव जात आहे. धरणीचे तापमान प्रचंड वाढत आहे. अनेक गावांना पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. निसर्गाच्या या प्रकोपाला कसे शांत करता येईल ?
सांगली येथील शामरावनगर परिसरातील मुसलमान आणि ख्रिस्ती दफनभूमीसाठी आरक्षित भूमीच्या भूसंपादक प्रक्रियेचे अन्वेषण करून त्याचा अहवाल सादर करावा, असे पत्र महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रणव कर्पे यांनी नगररचना संचालक आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त यांना पाठवले आहे.
‘मंदिरे वाचवा !’ विशेषांक दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक प्रसिद्धी दिनांक : ६ मे २०२३ विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ५ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
सर्वत्र व्याप्त असलेले सूक्ष्मातीसूक्ष्म अन् शाश्वत चैतन्यदायी तत्त्व, म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
मूळ संभाजीनगर येथील आणि सध्या फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असलेले सनातनचे साधक श्री. सत्यनारायण तिवारी (वय ७४ वर्षे) हे २३ एप्रिल २०२३ या दिवशी १२४ व्या संतपदी (व्यष्टी संत) विराजमान झाले. त्यांच्या रूपाने सनातनच्या संतांच्या मांदियाळीत १२४ वे संतरत्न विराजमान झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी … Read more
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘अविश्वसनीय ! अवर्णनीय ! अद्भुत ! सनातनच्या रामनाथी आश्रमाचे शब्दांमध्ये वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. येथे सगळीकडे चैतन्यच चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवते. प्रत्येक ठिकाणी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवायला मिळते. भूलोकावर असे दुसरे ठिकाणच नाही. हा आश्रम पाहून मी धन्य धन्य झाले. कृतज्ञता !
सन्मान सोहळ्याच्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. तिवारीकाका यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या आंतरिक साधनेचे रहस्य जाणून घेतले. तेव्हा त्यांना पू. तिवारीकाका यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
वैशाख कृष्ण सप्तमी या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस असतो. वर्ष २०२० मध्ये असलेल्या त्यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्याविषयी मला काहीच कल्पना नव्हती; मात्र त्यासंदर्भात मला एक सप्ताह आधीपासूनच त्यांच्याच अपार कृपेने येत असलेल्या अनुभूतींची भावपुष्पे त्यांच्या चरणी अर्पण करते. १. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पहिल्या पृष्ठावरील ‘परात्पर गुरु डॉ आठवले यांचे तेजस्वी विचार’ … Read more