गुन्हा नोंदवून विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशीचे आदेश !

नाशिक येथील जागृत देवस्थान त्र्यंबकेश्‍वर मंदिरात काही मुसलमानांनी बळजोरीने घुसून शिवपिंडीवर शिवपिंडीवर हिरवी शाल चढवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी नाशिकच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

गेल्या ३ मासांत उत्तराखंडमधील ३३० अवैध मजारी उद्ध्वस्त केल्या ! – मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

जर उत्तराखंड सरकार अवैध मजारी पाडू शकते, तर अन्य राज्ये असे का करत नाहीत ?

जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘द केरल स्टोरी’वरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : ५ जण घायळ

या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.

केरळमध्ये पकडलेल्या अमली पदर्थाचे मूल्य २५ सहस्र कोटी रुपये !

पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाचे मूल्य इतके आहे, तर आतापर्यंत न पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांचे मूल्य किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे भाजप युवा मोर्चाची बैठक पार पडली

भाजपा युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक गडहिंग्लज येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा विस्तारक संदीप नाथबुवा यांनी मार्गदर्शन केले.

सिंधुदुर्ग : झरेबांबर ग्रामस्थांचे ‘जलसमाधी’ आंदोलन तूर्तास स्थगित !

धरणांचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल !

गोवा : वनक्षेत्रांना लागलेली आग नैसर्गिक कि मानवनिर्मित ?

ज्यात मागील २ मासांत वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. वन खात्याने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी वनक्षेत्रांत ७४ ठिकाणी, तर ३ वन्यजीव अभयारण्यांमध्ये ३२ ठिकाणी आगी लागल्या.

‘आप’च्या गोव्यातील निवडणूक प्रचाराशी संबंधित वृत्तवाहिनीचा अधिकारी हवाला व्यवहारावरून ‘सी.बी.आय.’च्या कह्यात

‘चेरियट इंडिया’कडे गोव्यातील विधानसभा निवडणुकीचे ‘आम आदमी’ पक्षाचे प्रसिद्धी मोहिमेचे दायित्व होते. याला ‘इंडिया अहेड न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या अरविंद कुमार सिंह याने १७ कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून पाठवल्याचा आरोप आहे.

म्हादईचे पाणी कर्नाटकला कदापि वळवू देणार नाही ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘म्हादईविषयी गोव्याचा न्यायालयीन लढा चालू आहे. आम्ही गोव्याच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकला वळवू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. गोवा सरकार म्हादईसंबंधीच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले