सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘साधनेमुळे ‘देव पाहिजे’, असे वाटायला लागले की, ‘पृथ्वीवरचे काही हवे’, असे वाटत नाही. त्यामुळे कोणाचा हेवा, मत्सर किंवा द्वेष वाटत नाही, तसेच इतरांबरोबर दुरावा, भांडण होत नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले