५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कणकवली येथील कु. सानिध्या स्वस्तिक सावंत (वय ९ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सानिध्या स्वस्तिक सावंत ही या पिढीतील एक आहे !

सातारा येथील श्रीमती माया शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

वर्ष २०२१ मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘मला धाप लागणे, श्वास फुलणे, चक्कर येणे, छातीत दुखणे, डोके फार दुखणे आणि रक्तदाब वाढणे’, असे त्रास चालू झाले होते.

कु. अपाला औंधकर हिला आलेल्या अनुभूती

काही दिवसांपासून मी भावाच्या स्तरावर प्रयत्न करत आहे. एकदा मी ‘परात्पर गुरुदेव माझ्या हृदयातच आहेत आणि ते माझ्याकडे पहात आहेत’, असा भाव ठेवला. त्या दिवसापासून मला चांगले वाटू लागले. मी परात्पर गुरुदेवांना प्रत्येक कृतीमधून अनुभवू लागले.

बिहारमध्ये भाजप सत्तेत आल्यास दंगलखोरांना उलटे टांगले जाईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले.

कोल्हापूर येथे भाजपच्या वतीने ४ एप्रिलला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ ! – राहुल चिकोडे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येत आहे. यातून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.

महावितरण कार्यालयाचा वीजदेयकातील भोंगळ कारभार !

ग्राहकाला अधिक रकमेचे देयक पाठवायचे आणि पुन्हा ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकालाच हेलपाटे मारायला लावणे हे चीड आणणारे आहे. आस्थापनाच्या या भोंगळ कारभाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे !

साहिबगंज (झारखंड) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक !

जे पोलीस स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते हिंदूंचे रक्षण काय करणार ? यामुळे आता हिंदूंनीच स्वसंरक्षणार्थ सक्षम होणे, ही काळाची आवश्यकता आहे !

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडांच्या संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन !

लोकसहभागातून दुर्गसंवर्धनाच्या कार्यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गसेविका सौ. नीलम जाधव यांनी केले आहे.

आपत्कालीन पाणीपुरवठा आराखडा सिद्ध करा !

‘एल् निनो’ प्रवाहाच्या प्रभावामुळे वर्ष २०२३-२४ च्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे विद्यापिठातील पदवी प्रदान समारंभ बंद होणार ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र ‘डीजी लॉकर’मध्ये (प्रत्यक्ष कागदपत्रांऐवजी ती नागरिकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याची सुविधा) उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.