#Exclusive : स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील नवीन शेड झाली मद्यपींचा अड्डा !

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

ओहर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील दंगलप्रकरणी ८ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

किराडपुरा दंगलप्रकरणी ३ धर्मांधांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !

(म्हणे) ‘छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीत पोलिसांचा सहभाग !’ – खासदार इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

आता तरी पोलिसांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊन ते त्यांच्यावर कारवाई करतील का ?

अकोला येथे निर्जनस्थळी नेऊन अंध महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला अटक !

अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

रुग्णांना लुबाडल्याप्रकरणी शासनाच्या जनआरोग्य योजनेतून ६४१ रुग्णालयांना बाहेरचा रस्ता !

गरिबांसाठी शासनाने केलेल्या योजनांचा अपलाभ उठवून पैसे उकळणारी रुग्णालये आणि त्यांचे पदाधिकारी समाजद्रोहीच !

कुवतीप्रमाणे शिक्षण द्या !

उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !

‘दंगलखोर’ मोकाट का ?

प्रशासनाला दंगलखोरांवर ‘योगी आदित्यनाथ’ यांच्याप्रमाणे तात्काळ कारवाई करणे अवघड नाही. प्रशासनाने दंगलखोरांवर लवकरच वचक बसवावा, हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा !

पी.एम्.आर्.डी.ए.च्या एकाही प्रकल्पाला ८ वर्षांत गती मिळेना !

नियोजनबद्ध विकास आणि शाश्वत रोजगार यांना आवश्यक असणारा प्राधिकरणाचा विकास आराखडा अन् सर्वंकष वाहतूक आराखडा यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

अशा चित्रपटांना वैध मार्गाने विरोध करा !

‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि रामचरण अश्लील पद्धतीने नाचत आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

हिंदु राष्ट्र या संकल्पनेची कुणी पूर्वी कल्पनाच केलेली नव्हती; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही संकल्पना या दैनिकाच्या माध्यमातून जनमानसात रूजवली.