कंटकारी (रानवांगे)
‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.
‘रानवांगे या वनस्पतीला संस्कृत भाषेमध्ये ‘कंटकारी’ असे म्हणतात. कंटकारीचे मूळ, पान, फूल, फळ आणि खोड यांचा चिकित्सेमध्ये वात अन् कफ यांच्या विकारांमध्ये चांगला उपयोग होतो; मात्र याच्या काट्यांपासून सांभाळावे लागते.
चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने २ एप्रिल या दिवशी अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नवीन नावे घोषित केली. चीन अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत आहे.
‘स्त्रीधन’ हा असाच एक अधिकार कायद्याने स्त्रियांना दिलेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतीय महिला नोकरी आणि रोजगार यांमध्ये अभावानेच असायच्या.
अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. शोषण करणार्यांमध्ये जवळजवळ १५० पाद्री होते, अशी माहिती या संदर्भात सिद्ध करण्यात आलेल्या ४६३ पानी अहवालात देण्यात आली आहे.
‘सासाराम (बिहार) येथे ३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या दंगलीनंतर येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही जणांनी पलायनही केले. येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. नालंदा येथेही अशीच स्थिती आहे.’
‘प्रती (प्रिंट) काढण्याची सेवा करणार्यांनी ‘प्रिंटर’ कसा हाताळायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या पुढील परिसरात नंदी, कामधेनू, गरूड आणि पुष्पक विमान थांबले आहे. आपत्काळात संकटात असणार्यांना साहाय्य करण्यासाठी श्रीविष्णूने त्यांना देवलोकातून भूलोकात पाठवले आहे.
व्याकुळ झाले मी । आता येण्या तव चरणी । नको आता कशाचीच आस । ध्येय आता केवळ गुरुचरणांचा ध्यास ।। ९ ।।
रामनाथी आश्रमातील बालसंस्कारवर्गात बालसाधकांना याविषयी शिकवले जाते. बालसाधकांना बालपणापासूनच असे संस्कार मिळाल्याने त्यांच्या निर्मळ हृदयात परमात्मा स्थिर होतो. हाच मोक्ष (आनंद) आहे.’
एकदा मला स्वप्नात दिसले, ‘एका घरात परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. तेथे घराबाहेर पुष्कळ पाणी साचले आहे. मला त्यांना तेथून दुसर्या ठिकाणी नेण्याची सेवा होती. त्यांना तेथून नेण्यासाठी एक नाव होती.