दैवी सत्संगात ईश्वरेच्छेने वागण्याचे महत्त्व सांगून भगवान दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या कथेतून भावपूर्ण सूत्रे सांगणार्‍या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) आणि कु. प्रार्थना पाठक (वय ११ वर्षे) !

साधिकेने ‘ईश्वरेच्छेने वागण्याचे महत्त्व’ याविषयी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

आध्यात्मिक स्तरावर परिपक्व आणि कौतुकास्पद उत्तरे देणारा वाराणसी आश्रमातील कु. सौम्येंद्र सिंह (वय १७ वर्षे) !

‘मागील ४ वर्षांपासून प्रयाग येथील किशोरवयीन साधक कु. सौम्येंद्र सिंह (वय १७ वर्षे) वाराणसी आश्रमामध्ये पूर्णवेळ साधना करत आहे. पूर्वी बिहार येथील एक बालसाधक वाराणसी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत होता. काही वर्षांनी त्याच्या मनात घरी राहून शिक्षण घेण्याचा विचार आला आणि तो घरी गेला.

वेणूवादनाद्वारे भगवद्भक्ती करून संतपदी विराजमान झालेले, समस्त कलोपासकांसाठी आदर्शवत् असे पू. पं. डॉ. केशव गिंडे !

एरंडवणे, पुणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात ‘अमूल्य ज्योती आणि केशव वेणू प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने पू. पं. डॉ. केशव गिंडे यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने ४ आणि ५ मार्च या दिवशी ‘वेणूगंधर्व संगीत महोत्सव’ साजरा होत आहे.

दिवाळीच्या कालावधीत सद्गुरु स्वाती खाडये यांना वानराच्या रूपातून मारुतिरायांनी दर्शन दिल्याची आलेली अनुभूती

सद्गुरु स्वाती खाडये यांचा ७ मार्च २०२३ (फाल्गुन पौर्णिमा) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सद्गुरु स्वाती खाडये आणि साधक यांना वानराच्या रूपातून मारुतिरायांनी दर्शन दिल्याची आलेली अनुभूती पाहूया.

आज वाशी येथे डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना ‘डी.लिट.’ पदवी प्रदान सोहळा !

५ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात ही ‘डी.लिट.’ मानाची पदवी देऊन श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !

घाऊक बाजारातील भाजीपाल्याच्या दरात घसरण !

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारातील भाजीपालाच्या दरात घसरण झाली आहे. आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर न्यून झालेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे.

(म्हणे) ‘देश बनवू शकेल, इतका धर्म सशक्त नाही !’ – ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर

पाकिस्तानची निर्मिती ही जर चूक असेल, तर तेथील धर्म किती बळकट आहे, हे लक्षात येते; पण हिंदु धर्माच्या बळावर भारत देश टिकून असल्याने आजही तो ‘हिंदूबहुल’ म्हणून ओळखला जातो.

‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची माहिती देण्यासाठी पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली !

हिंदु जनजागृती समिती, खडकवासला येथील ग्रामस्‍थ आणि अन्‍य समविचारी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने गेली २० वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम राबवली जात आहे.

देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ

देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली.