प.पू. काणे महाराज यांच्‍या जन्‍मदिवसानिमित्त नारायणगाव येथे पादुका पूजन आणि आरती !

प.पू. काणे महाराजांच्‍या जन्‍मदिवसानिमित्त (तिथीनुसार होळी पौर्णिमा) प.पू. भक्‍तराज महाराजांचे शिष्‍य श्री. शशिकांत ठुसे यांच्‍या मनोहर बाग येथे सकाळी ९ वाजता प.पू. काणे महाराजांच्‍या पादुका पूजन आणि आरतीच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

‘गांधी’ यांचे करायचे काय ?

राहुल गांधी यांच्‍या वैचारिक गोंधळामुळे भारताची नव्‍हे, तर काँग्रेसचीच जगात नाचक्‍की होत आहे, हे ती लक्षात घेईल का ?

श्री कालिकामातेच्‍या मंदिरातून सोन्‍याचा हार चोरणार्‍या महिलेविरोधात गुन्‍हा नोंद !

महिलांनी देवीच्‍या गळ्‍यातील सोन्‍याचा हार चोरणे याहून महापाप ते कोणते ? अशा महिलांना कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !

मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

बालिकेवर अत्‍याचार करणार्‍या ६० वर्षीय नराधमाला फाशी द्या !

अंबाजोगाई तालुक्‍यात ६ वर्षीय बालिकेवर ६० वर्षांच्‍या नराधमाने केलेल्‍या अत्‍याचाराच्‍या निषेधार्थ ‘आरोपीला फाशीची शिक्षा द्या’ या मागणीसाठी मोर्चा काढण्‍यात आला.

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने रक्‍तदान शिबिराचे आयोजन !

छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदान मासाच्‍या निमित्ताने श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने १० मार्च या दिवशी सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे

पाकिस्‍तानमधील हिंदुविरोधी कारवाया जाणा !

पाकिस्‍तानमधील पंजाब विश्‍वविद्यालय आणि कराची विश्‍वविद्यालय येथे होळी खेळणार्‍या हिंदु विद्यार्थ्‍यांवर मुसलमानांकडून आक्रमण करण्‍यात आले. यात काही विद्यार्थी घायाळ झाले.

जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन !

‘शके १५७१ च्‍या फाल्‍गुन कृष्‍ण द्वितीया या दिवशी जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठगमन केले.  संसारात संकटपरंपरा निर्माण झाल्‍यावर मूळचेच परमार्थप्रणव असलेले संत तुकाराम महाराज परमेश्‍वराकडे संपूर्ण वळले.

भारताची ऐतिहासिक ‘तेलभरारी’ आणि आक्रमक मुत्‍सद्देगिरी !

आशिया-आफ्रिका खंडातील देशांनाही प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रूपाने रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धाची मोठी झळ बसत आहे. तेलाच्‍या अर्थकारणावर याचा सर्वाधिक परिणाम होत असून तो अत्‍यंत धोकादायक असेल.

जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

‘सेक्‍युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्‍याचे सांगून नरसंहाराची धग अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष