खलिस्‍तानी आतंकवाद देशाला धोकादायक !

खलिस्‍तानी आतंकवादी जर्नलसिंह भिंद्रनवाले याला स्‍वतंत्र खलिस्‍तान राज्‍य हवे होते. यासाठी त्‍याने भारताविरुद्ध युद्ध पुकारले होते. त्‍यामुळे १९८० च्‍या दशकात खलिस्‍तान समर्थकांनी देशात अशांतता निर्माण केली होती.

जगात रेबिजमुळे मरणार्‍या एकूण संख्‍येच्‍या तब्‍बल ३६ टक्‍के लोक भारतात !

‘जागतिक आरोग्‍य संघटने’नुसार वर्ष २०२१ मध्‍ये भारतात ६ कोटी २० लाख भटकी कुत्री होती. त्‍यावर्षी ‘रेबिज’मुळे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या भारतियांची संख्‍या २१ सहस्र २४० एवढी होती.

‘आई’ला ‘आई’ अशी हाक मारून पूर्णत्‍व अनुभवा !

८ मार्च या दिवशी ‘जागतिक महिलादिन’ साजरा झाला. अनेक नाती निभावणार्‍या महिलांचे या निमित्ताने कौतुक झाले. महिलांमध्‍ये सर्वांत महत्त्वाची भूमिका असते, ती अर्थातच आईची !

आयुर्वेदाच्‍या दृष्‍टीने शरिराला उटणे लावण्‍याचे महत्त्व

उटणे हे केवळ दिवाळीच्‍या वेळी न लावता नियमित लावून अतीरिक्‍त कफ, चरबी आणि वजन अल्‍प करून त्‍वचेला आरोग्‍य संपन्‍न ठेवा !

६२ दिवसांत लाचखोरीचे ४९ सापळे रचून ७० लाचखोरांना अटक !

नाशिक विभागाने केलेले लाचखोरीसाठीचे प्रयत्न सर्वत्र झाल्‍यास देश लवकरच भ्रष्‍टाचारमुक्‍त होईल !

पुणे येथील ठेकेदारांचा संप : नागरिकांना मनस्‍ताप !

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला बससेवा पुरवणार्‍या ४ ठेकेदारांनी गेल्‍या अनेक मासांपासूनची थकबाकी न मिळाल्‍याने ५ मार्चला अचानक संप पुकारला होता. यामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले होते.

बाळूमामा भंडारा यात्रा सुरळीत होण्‍यासाठी शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे ! – प्रांताधिकारी वसुंधरा बारवे

मुदाळतिट्टा (तालुका भुदरगड) येथील सद़्‍गुरु बाळूमामा यांच्‍या वार्षिक भंडारा यात्रा उत्‍सवास १२ मार्चपासून प्रारंभ होत आहे.

श्री. वसंत (अण्‍णा) धाडकर यांच्‍या प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍याविषयीच्‍या हृद्य आठवणी आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती !

‘माझे वडील ‘हुकूमचंद मिल’मध्‍ये कामाला होते. वर्ष १९६२ मध्‍ये माझी आई आणि वर्ष १९६४ मध्‍ये वडील स्‍वर्गवासी झाले. त्‍या प्रसंगी श्री भक्‍तराज महाराज स्‍वतः उपस्‍थित होते.