अंबरनाथ येथील घटना !

अंबरनाथ – येथे श्री कालिकामातेच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेने देवीच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरून नेला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात चित्रीत झाली आहे. मंदिरातील पुजार्यांना हे लक्षात आल्यावर घटना उघड झाली. महिलेनेे गाभार्यासमोरील सुरक्षेसाठी असणार्या रेलिंगवरून आत जात थेट हार चोरला आणि तेथून पलायन केले. अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा नोंद असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकामहिलांनी देवीच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरणे याहून महापाप ते कोणते ? अशा महिलांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! |
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर