वर्ष २०२१ मधील महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यानाच्या वेळी साधकाने अनुभवलेले शिवलोकातील वातावरण !

अकस्मात् मला शिवलोकाचे दृश्य दिसले. मी ‘प्रत्यक्षात शिवलोकात आलो आहे’, असे मला जाणवले. ‘माझ्यासमोर प्रत्यक्ष शिव ध्यानस्थ बसला आहे’, असे मला दिसत होते. शिवलोकात मला नंदीदेवाचेही दर्शन झाले. मला त्या ठिकाणचे वातावरण पुष्कळ चैतन्यदायी वाटत होते….

रामनाथी आश्रमातील सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जिज्ञासूंनी दिलले अभिप्राय

‘अशा (सूक्ष्म जगताविषयीच्या) गोष्टी अस्तित्वात आहेत’, याची मला जाणीवही नव्हती. हे प्रदर्शन मला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहाता आले. प्रदर्शनातील सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे जतन करण्यात आल्या आहेत.’

हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी बेळगाव येथे १९ मार्चला हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी बेळगाव येथे १९ मार्चला हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ५.३० वाजता मालिनी परिसर, वडगाव मेन रोड, शहापूर पोलीस ठाण्याजवळ, भारतनगर, शहापूर येथे होईल.

शहराच्या नामकरणाच्या विरोधातील आंदोलने तात्काळ थांबवा !

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव येथे जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असलेल्या आंदोलनामुळे देशातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. हे आंदोलनकर्ते रस्त्यावरच्या लढाईची भाषा बोलत असल्याचे दिसून येते.