अफगाणिस्तान आतंकवादाचे मुख्य केंद्र ! – संयुक्त राष्ट्रे
अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.
अफगाणिस्तान हे मध्य आणि दक्षिण आशियामध्ये आतंकवादाचे मुख्य केंद्र असल्यामुळे या परिसरात अशांती असणार आहे, असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केला आहे.
जम्मू-काश्मीरचे महाराजा हरिसिंह यांच्या सैन्यात मुसलमान सर्वाधिक होते. जेव्हा पाकने काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा हे मुसलमान सैनिक पाकला जाऊन मिळाले होते. हा इतिहास आहे.
पाकमधील चिनी दूतावासाने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणारा विभाग ‘तांत्रिक कारणां’मुळे बंद केला आहे. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना चीनचा व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते. चीन सरकारने पाकमधील चिनी दूतावासातील हा विभाग बंद करण्यामागे काही कारणे सांगितलेली नाहीत.
इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर धाडी !
आयकर विभागाच्या अधिकार्यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक घंट्यांपासून अधिकारी भ्रमण संगणक आणि कागदपत्रे यांची छाननी करत आहेत.
कॅनडामध्ये खलिस्तान्यांचा सुळसुळाट झाला असून त्याला तेथील सरकारचे अभय आहे. याकडे आता भारत सरकारला विशेष लक्ष देऊन अशा घटना रोखण्यासाठी आणि खलिस्तानवाद्यांवर लगाम लावण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील !
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांची चेतावणी !
अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !
यशवंतगडाच्या संवर्धनासाठी रेडी ग्रामपंचायत वारंवार प्रयत्न करत आहे.त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायतीवर आरोप करू नयेत.