‘सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांच्या प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्या ! 

सनातन प्रभात’मध्ये सनातनची दैवी बालके, बालसंत आणि संत यांची छायाचित्रे प्रसिद्ध होतात. त्यांच्याकडे पाहून साधकांना काही अनुभूती आल्यास त्यांनी तो अंक स्वतःकडे संग्रही ठेवावा. साधकांनी अनुभूती आलेल्या त्या छायाचित्राकडे बघून नामजप करावा.

सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्यासाठी अधिकोषात जातांना साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही (मी आणि सनातनचे १०५ वे संत पू. पट्टाभिराम प्रभाकरन्) सनातन पंचांगासाठी विज्ञापन मिळवण्याच्या सेवेनिमित्त चेन्नई येथील ‘माऊंट रोड’वर असलेल्या कॅनरा बँकेत जाण्याचे नियोजन केले. त्यानुसार आमचे दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजता निघायचे ठरले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली ५४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. देवांशी महेश घिसे (वय ८ वर्षे) !

हे गुरुदेवा, तुम्ही मला भरभरून देता. तुम्ही माझे माता-पिता, बंधु आणि सखा आहात.

पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांनी मिरज येथील सनातनच्या आश्रमात केलेले मार्गदर्शन

‘१४.१२.२०२२ या दिवशी पू. नरुटेआजोबा मिरज येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी त्यांनी साधकांशी बोलतांना सांगितलेली सूत्रे येथे दिली आहेत.

प्रेमभावाने सर्वांशी जवळीक साधणारी आणि तळमळीने सेवा करणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रावणी पेठकर (वय २१ वर्षे) !

माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी कु. श्रावणी पेठकर हिचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. एकता नखाते हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहोत.

भगवान शिव आणि नऊ नाग यांच्याविषयी श्री. साईदीपक गोपीनाथ यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्री आहे. त्या निमित्ताने…

वैद्यकीय उपचार चालू असूनही न्यून न झालेले रक्तातील साखरेचे प्रमाण सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने उणावणे

‘मला गेल्या ७ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. मी आधुनिक वैद्यांचे उपचार घेत होते, तरीही माझ्या रक्तातील साखरेची पातळी उपाशीपोटी १७५ ते १९० पर्यंत होती. (निरोगी व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी उपाशीपोटी अनुमाने ७० ते १०० अशी असते.)

धर्माचरणाची आवड असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवडी, मुंबई येथील कु. नैवेद्या संदीप वैती (वय ८ वर्षे) !

‘माघ कृष्ण नवमी (रामदास नवमी) (१५.२.२०२३) या दिवशी मुंबई येथील कु. नैवेद्या संदीप वैती हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘आज्ञापालन आणि निरीक्षणक्षमता’, हे गुण अंगी असणारे अन् कृतज्ञताभावात रहाणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) !

डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) मंगळुरू येथे साधकांसाठी उपचार करण्यासाठी आले होते. तेव्हा पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांची त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.