सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

चंद्रोदय कधी होतो ?

‘सामान्यतः बोलीभाषेत आपण ‘सूर्य सकाळी अन् चंद्र रात्री उदय पावतो’, असे म्हणतो. सूर्याच्या संदर्भात हे योग्य असले, तरी चंद्राच्या संदर्भात तसे नाही. चंद्रोदय प्रतिदिन वेगवेगळ्या वेळी होतो. त्याविषयीची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.                  

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी व्हा !

नाविन्यपूर्ण अशा वैज्ञानिक स्तरावरील संशोधन कार्यात सहभागी होऊन अध्यात्मजगताची अभिनव ओळख करून घ्या !

देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीला होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ !

‘देवळात प्रदक्षिणा घातल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण येथे दिले आहे.

सनातन धर्मावर दृढ निष्ठा असणारे आणि विद्यार्थ्यांवर धर्माचरणाचे संस्कार करणारे ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी !

विद्यार्थ्यांवर धर्माचरणाचे संस्कार करणारे ‘रुद्र प्रयाग विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. सत्येंद्र द्विवेदी यांच्या भेटीच्यावेळी जाणवलेली सूत्रे देत आहोत.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांना पाहिल्यावर आलेल्या अनुभूती

पू. वामन राजंदेकर त्यांच्या आईंच्या (सौ. मानसी राजंदेकर यांच्या समवेत) येत होते. मी पू.वामन यांच्याविषयीचा ग्रंथ वाचला होता; पण प्रत्यक्ष त्यांना प्रथमच पहात होते. त्या वेळी ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.

कैसे करूं गुरुलीला का वर्णन ।

कितने भी स्वभावदोष, अहं हों ।
गुरुचरण में भस्म हो सकते हैं ।
सभी साधकों में आपका ही अस्तित्व हैं ।
व्यक्त होती हैं उनकी बातें कृतियों से ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि सनातन संस्थेचे प्रत्येक संत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अंतरंगी जोडलेले असल्याचे अनुभवणे

परात्पर गुरुदेवांच्या एका वाक्याने प्रत्यक्ष भगवंताने प्रचीती दिली की, ‘ते प्रत्येक क्षणी आमच्या समवेत आहेत. आमचा प्रत्येक शब्द ते ऐकत आहेत. त्यांना सर्व ठाऊक असते.’

आज घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत, या एकमुखी मागणीसाठी घाटकोपर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आज भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.

‘जी-२०’ पायाभूत सुविधा कार्यगटाची पहिली बैठक पुणे येथे पार पडली !

‘जी-२०’ पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा नुकताच पुणे येथे समारोप झाला. या बैठकीला १८ सदस्य देश, ८ अतिथी देश आणि ८ आंतरराष्ट्रीय संघटनांचे ६४ प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या जी-२० अध्यक्षतेअंतर्गत पायाभूत सुविधा कार्यगटाने वर्ष २०२३ साठी पायाभूत सुविधा कार्यक्रमावर चर्चा केली.