हे गुरुदेवा, तुम्ही आहात प्रीतीचा अथांग सागर।
हे शरणागत वत्सला, आले शरण तुजला ।
करावी कृपा मजवर, घडावी अखंड सेवा ॥
हे शरणागत वत्सला, आले शरण तुजला ।
करावी कृपा मजवर, घडावी अखंड सेवा ॥
‘रामनाथी आश्रम पाहून माझ्या मनात ‘ॐ’काराचा नाद घुमत असल्याची जाणीव झाली. त्या वेळी मला आश्रमातील सर्वांविषयी अपार प्रेम वाटू लागले.
‘गडाची स्वच्छता करणे’, ही समाजसेवा नसून ती विश्वव्यापी ईश्वराची सेवा आहे’, असा भाव माझ्या मनात होता.
एका महिलेचा विनयभंग करणे आणि तिच्याशी अत्यंत किळसवाणे कृत्य करणारे येथील साहाय्यक पोलीस आयुक्तावर निलंबनाची कारवाई !
स्वामी ऋषिराजजी महाराज सांगोला येथील गोवा स्टील सेंटरचे मालक भीमारामजी चौधरी यांच्या निवासस्थानी आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियाना’च्या अंतर्गत उत्तरप्रदेशचे भाजप नेते तथा ऊर्जा आणि नगरविकास मंत्री श्री. अरविंद कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
महाराजांच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा मानता येईल, असे काहीही घडलेले नाही ! – पोलिसांचा निष्कर्ष
‘भारतात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी या वेळी दिली.
मार्केट यार्ड येथून मोर्च्याला प्रारंभ होऊन हा मोर्चा तहसीलदार कार्यालय येथे पोचला. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई, ह.भ.प. शिरीष मोरे महाराज, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवर उपस्थित होते.
झारखंड सरकारचे धार्मिक स्थळाला पर्यटनस्थळ बनवण्याचे षड्यंत्र उद़्ध्वस्त झाले. असे असले, तरी धार्मिक स्थळ ‘सम्मेद शिखरजी’ला तीर्थक्षेत्राच्या रूपात घोषित करण्याविषयीची जैन समुदायाची मागणी त्वरित स्वीकारावी.