वक्फ प्राधिकरणाचे दैनंदिन कामकाज संकेतस्थळावर प्रकाशित करा !

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये ! याविषयी सरकारने स्वतःहून कार्यवाही करणे अपेक्षित !

सिंधू जल करारावरून भारताची पाकिस्तानला नोटीस !

९० दिवसांत सिंधू जल करारामधील पालटांवर चर्चा करण्याची समयमर्यादा

प्रजासत्ताकदिनी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

मंदिरे धार्मिक लोकांकडे का सोपवू नयेत ?  – सर्वोच्च न्यायालय

देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

नेदरलँड्स येथे इस्लामविरोधी नेत्याने कुराण जाळले !

या घटनेनंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, जॉर्डन आदी इस्लामी देशांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी स्विडन येथेही कुराण जाळण्यात आले होते.

मध्यप्रदेशात काही ठिकाणी पठाण चित्रपटाचे समर्थन करतांना मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा !

घोषणा देणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करून ‘पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही’, असा वचक निर्माण करावा !

इस्लाममध्ये तिरंगा फडकावला जात नसल्याचे सांगत मदरशांवर प्रजासत्ताकदिनी फडकावला इस्लामी झेंडा !

एकीकडे भारतीय राज्यघटनेचे नाव घेऊन सर्व सुविधा लाटायच्या, सोयीनुसार राज्यघटनेचा वापर करायचा आणि त्याच राज्यघटनेने झेंडा फडकावण्यास सांगितले असतांना तेव्हा मात्र धर्माच्या नावाखाली तो फडकावण्यास नकार द्यायचा, अशा लोकांना आता देशातून हाकलण्याचीच आवश्यकता आहे !

मध्यप्रदेशात फसवणुकीद्वारे हिंदु परिवाराचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न !

अशा उद्दाम ख्रिस्‍ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई केल्‍यास इतरांवर वचक बसेल !

हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्यासह २० जणांची निर्दोष मुक्तता !

या निर्दोष व्यक्तींना गेल्या ९ वर्षांत जे काही भोगावे लागले, त्याला उत्तरदायी कोण ? त्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कधी होऊ शकेल का ?

अलीगड येथील प्राथमिक शाळेतील मुसलमान शिक्षकाचा भारतमातेच्या चित्रावर पुष्प अर्पण करण्यास नकार !

सर्वधर्मसमभाववाले याविषयी तोंड उघडणार नाहीत. ते केवळ हिंदूंनाच याचे डोस देण्याचा प्रयत्न करत रहातील, हे लक्षात घ्या !