इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनातील २ तरुणांना देण्यात आली फाशी !
इराणमध्ये गेल्या काही मासांपासून हिजाबविरोधी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना फाशीची शिक्षा, तर शेकडो जणांना कारावासात डांबण्यात आले आहे.
इराणमध्ये गेल्या काही मासांपासून हिजाबविरोधी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या प्रकरणी आतापर्यंत अनेकांना फाशीची शिक्षा, तर शेकडो जणांना कारावासात डांबण्यात आले आहे.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम जाणून तरुणींनी आता तरी सतर्क व्हावे !
महाराष्ट्रातील सत्तांतरामुळे मागील ६ मासांपासून कार्यरत नसलेल्या विधानमंडळाच्या समित्यांचे पुनर्गठन येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
महंमद सद्दाम आणि सईद अहमद अशी या दोघांवर मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करणे, स्फोटके गोळा करणे, तसेच आतंकवादी कारवायांसाठी पैसे गोळा करण्याचा आरोप आहे.
तत्कालीन काँग्रेसी नेत्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष करून भारताचा पुरातन भगवा ध्वज मागे टाकून तिरंगा निवडला. जर त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र झाला असता, तर भगवा हाच राष्ट्रध्वज असता !
अध्यात्माचे काडीचेही ज्ञान नसल्याने सुधारणावादाच्या नावाखाली असले विकृत प्रकार पाश्चात्त्यांना सुचतात ! मृतदेहावर अग्नीसंस्कार हा सर्वच अंगाने योग्य प्रकार आहे.
भारत सरकारने वारंवार पाकिस्तानचा आतंकवादी चेहरा जगासमोर आणला आहे. त्यामुळे ‘पंतप्रधान मोदी यांची अपकीर्ती करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत का ? हे लक्षात घेऊन याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !
राजौरी येथे हिंदूंची हत्या करणार्या आतंकवाद्यांचा सुरक्षादलांकडून शोध घेतला जात आहे.
पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस करणार्या सर्व आफ्रिकींना देशातून हाकलून लावले पाहिजे ! भारत म्हणजे धर्मशाळा झाल्याचे वाटत असल्यानेच अशा घटना घडत आहेत, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे !
आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.