छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते’, असे म्हटल्याचे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते’, असे म्हटल्याचे प्रकरण
विवाह हा संस्कार दोन जिवांचे मीलन करतो. तसेच तो दोन कुटुंबांचेही मीलन करतो. आज सप्तपदीतील ५ वे पाऊल, हे विशेष महत्त्वाचे आहे. अन्नदात्री, ऊर्जादात्री, धनदात्री आणि भव्य बनवणारी या ४ कामना आपण अभ्यासल्या. आज हे विवाहातील ५ वे पद !
१०० वर्षे निरोगी जीवनासाठी प्रतिदिन सकाळी अंघोळीपूर्वी अंगाला तेल लावावे. हे शक्य न झाल्यास आठवड्यातून दोनदा आणि तेही शक्य नसेल, तर आठवड्यातून एकदा तरी प्रत्येकाने सर्वांगाला तेल लावावेच. यासाठी कोणतेही खाद्य तेल चालते.
९ जानेवारी या दिवशी आपण ‘वनविभागाच्या अखत्यारितील पहाडेश्वर पर्वतावर बांधण्यात आली अवैध ११ थडगी !’, याविषयीचा लेख वाचला. आज ‘तटबंदी पाडून वाढवण्यात आले आहे चंदनगडावर दर्ग्याचे अतिक्रमण !’ याविषयीची माहिती देत आहोत.
नैसर्गिक फुलांमध्ये मुळातच पुष्कळ सात्त्विकता असते. त्यामुळे त्यांचा गंध, रंग आणि स्पर्श आकर्षक असतो. विविध रंगांची फुले केवळ मनुष्यालाच मोहून घेत नाहीत, तर ती देवालाही प्रिय असतात.
ईश्वरावरील श्रद्धा आणि विश्वासामुळे भक्त आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा भार ईश्वरावर टाकतो. ज्ञानी मनुष्य आपला आत्मा हा ज्ञानमय चैतन्यरूपी ईश्वराचाच अंश आहे हे जाणून आत्मबळाने आध्यात्मिक प्रगती करतो. दोघेही ईश्वराच्या आधारावरच प्रगती करतात.
पौष कृष्ण तृतीया (१०.१.२०२३) या दिवशी राजहंसगड (जिल्हा बेळगाव) येथील कु. समर्थ मडिवाळी पटदारी याचा ७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
कु. रेणुका कुलकर्णी यांना जवळजवळ ७ वर्षे हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. या लेखात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे जाणून घेऊया.
माझे वडील श्री. चंद्रशेखर पट्टणशेट्टी यांच्या स्वादुपिंडात गाठ आली होती. तपासणीनंतर ‘ती कर्करोगाची गाठ आहे’, असे निदान झाले. त्यानंतरच्या चाचणीत ‘या गाठीतील पेशींची वाढ हळूहळू होणार आहे. त्यामुळे ती शरिरात अन्यत्र पसरणारी नाही’, असे निदान झाले.
एका साधकाच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी सांगितले, ‘‘आम्ही समाजातील एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला गेल्यावर तेथे दुर्गंध येत असतो. परंतु साधकाच्या अंत्यविधीच्या वेळी आम्हाला असे काहीही जाणवले नाही.