केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.

मिरज येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शीतल गोगटे यांना जाणवलेले आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व !

एका प्रसंगामध्ये अनुभवलेले आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्व येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले नियमित व्यायाम करण्याचे महत्त्व !

व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते.साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग !

‘गुरु हेच अवघे विश्व’ असणार्‍या येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला श्रीधर खेर (वय ९१ वर्षे) यांनी २९ जानेवारीच्या पहाटे ५ वाजून ३० मिनिटांनी देहत्याग केला. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधिकेचे डोके आणि गाल यांवरून हात फिरवल्यावर साधिकेला आलेली अनुभूती

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी केलेला स्पर्श साधिकेला प्रत्यक्षात देवीच कुरवाळत आहे’, असा जाणवून आलेली अनुभूती येथे दिली आहे.

पर्वरी येथील धर्मांध सिकंदर महंमद याची श्री रामवडेश्वर देवस्थान समितीच्या सदस्यांना शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी

हिंदूंनो, धर्मांध मुसलमानांचा हा उद्दामपणा जाणा ! हिंदूंनी संघटितपणे अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! सर्वधर्मसमभाववाले किंवा धर्मनिरपेक्षवाले यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? ते मूग गिळून गप्प बसणार यात नवल नाही !

‘श्रीरामचरितमानस’चा अवमान करणारे बिहारचे मंत्री चंद्रशेखर आणि उत्तरप्रदेशचे समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना तात्काळ अटक करा !

दोन्ही नेत्यांवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तात्काळ गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त करण्यात आली.

नियम धाब्यावर बसवणार्‍या मद्यालयांवर कारवाई करा ! – बीड जिल्हाधिकारी

मद्यविक्री करणार्‍या दुकानदारांकडून नियम धाब्यावर बसवले जात आहेत, हे जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात का आले नाही ?

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देऊ ! – उपमुख्यमंत्री

वर्ष २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. महानगरपालिकेने त्याचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांनी केली.