नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने’ला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ !
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना’ घोषित करण्यात आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना’ घोषित करण्यात आली आहे.
वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी उदासीन असलेला वनविभाग !
शहरातील रामाचा गोट येथील भटजी महाराज मठाजवळील दक्षिणमुखी राघव मारुति मंदिरात राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचा पूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
देशाच्या एका माजी सरन्यायाधिशांनी अशा प्रकारचे विधान करणे, ही मोठी गोष्ट आहे. केंद्र सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करावा, असे धर्माभिमानी हिंदूंना वाटते !
संमेलन अगदी समीप आलेले असतांना सरकारने ही रक्कम लवकरात लवकर द्यावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !
भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातील सर्वांत महान मुत्सद्दी आहेत. धोरणात्मक संयमाचे मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण ! श्री हनुमान तर मुत्सद्देगिरीच्याही पलीकडे गेले होते. ते लंकेला गेले, तिथे त्यांनी सीतेशी संपर्क साधला, लंकेला आगही लावली, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी व्यक्त केले.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल यांचे हिंदुद्वेषी युती सरकार असल्याने हिंदूंची स्थिती पाकिस्तानप्रमाणे झाली आहे. हिंदुत्वनिष्ठ शासनकर्त्यांच्या हाती सत्ता देण्यासाठी तेथील जनतेने संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !
‘भारतातील मुसलमानांचे प्राण संकटात आहेत’, अशी आवई उठवणार्यांना आता यावरून जाब विचारणे आवश्यक !
मोहोळ तालुक्यातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा फुटल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतात पाणी गेल्याने शेतकर्यांची हाताशी आलेली पिके वाहून गेली आहेत, तर काही शेतकर्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.
जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.