कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता !
गेल्या काही मासांपासून कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प झाले असले, तरी आता ओमिक्रॉन या विषाणूचा नवा प्रकार ‘एक्स.बी.बी.’ समोर आला आहे.
गेल्या काही मासांपासून कोरोना संक्रमण आणि त्यामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण अत्यल्प झाले असले, तरी आता ओमिक्रॉन या विषाणूचा नवा प्रकार ‘एक्स.बी.बी.’ समोर आला आहे.
या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) प्रतिबंधित संघटना पॉक्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ४ सदस्यांची माहिती देणार्यांना रोख बक्षीस घोषित केले आहे.
भारतीय सैन्याला पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याचा आदेश देण्यात काय अडचण आहे, हे जनतेला समजले पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना दिवसाढवळ्या एका हिंदूला धर्मांध मुसलमान जमाव जमवून मारहाण करतात, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहून पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !
असे कितीही आतंकवादी ठार मारले, तरी त्यांचा निर्माता पाकिस्तान आणि काश्मीरमधील जिहादी वृत्ती यांना जोपर्यंत ठेचून काढले जात नाही, तोपर्यंत तेथील आतंकवाद नष्ट होणार नाही !
एखाद्या शाळेने असा प्रयत्न करण्याऐवजी केंद्र आणि राज्य सरकारांनीच अशा प्रकारचे पुस्तक बनवणे आवश्यक आहे ! गेल्या ७५ वर्षांत असा प्रयत्न न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पदच !
शहरात येत्या २४ घंट्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल आहे.
त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
वर्ष २००७ मध्ये ‘इंडिया टुडे’मध्ये ‘मिशन मिसकंडक्ट’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका लेखात ब्रिटन येथे कार्यरत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील ३ उच्चपदस्थ अधिकार्यांवर आरोप करण्यात आले होते.