नवले पुलाजवळ अपघातांची मालिका चालूच; मागील ७ दिवसांत ९ अपघात !

मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरातील भूमकर पुलावर अपघातांची मालिका चालूच असून २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजता एका टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ३ वाहनांना मागून धडक दिली.

पेशवाई पुन्हा यावी !

पुरोगामित्व, सुधारणावाद, निधर्मीवाद ‘हे ‘वाद’ समाजाला समृद्धीकडे नव्हे, तर विनाशाकडे नेणारे आहेत’, हे जनतेने आता जाणले आहे. त्यामुळे प्रा. नरके करत असलेल्या दिशाहीन टीकेला जनता भीक घालणार नाही. भविष्यात जनतेने अशांचा वैचारिक प्रतिवाद करून त्यांना वठणीवर आणल्यास आश्चर्य वाटणार नाही !

मुसलमान विद्यार्थ्यांची वासनांध वृत्ती जाणा !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील डॉ. राम मनोहर स्मारक इंटर कॉलेजमधील एका शिक्षिकेला अमन, अतश आणि कैफ हे ‘आय लव्ह यू’ असे म्हणतांनाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. शिक्षिकेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

केवळ जनजागृती नको !

संपूर्ण जग शिक्षेच्या भीतीपोटी योग्य वागते. त्यामुळे तंबाखू नियंत्रणासाठी केवळ जनजागृती करून नाही, तर कायद्याची कठोर कार्यवाही होणेच आवश्यक आहे. आतातरी प्रशासन याचा गांभीर्याने विचार करून कठोर शिक्षा करणे अवलंबेल का ?

कोणत्या प्रकारच्या पोटदुखीमध्ये पाणी पिऊ नये ?

‘तीव्र पोटदुखी आणि एकापेक्षा अधिक उलट्या झाल्या असतील, तर पोटाचा गंभीर विकार असू शकतो, अशा रुग्णांनी तोंडाने पाणीसुद्धा घेणे धोक्याचे असते. त्यामुळे असा प्रसंग ओढवल्यास घरगुती उपचार न करता तातडीने आधुनिक वैद्यांना दाखवावे.’

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

या दौर्‍यामध्ये त्यांनी संत, हिंदुत्वनिष्ठ आणि लोकप्रतिनिधी यांची भेट घेतली. या दौर्‍याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

‘श्रद्धा’ ही मानवी मनापेक्षाही मोठी शक्ती असून श्रद्धेमुळे आत्मज्ञान होणे सहजशक्य असणे

‘साधकांच्या साधनेची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या संदर्भातील कु. श्रद्धा लोंढे हिने ११.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये लिहिलेला लेख वाचून मला पुष्कळ शिकायला मिळाले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने साधना करणार्‍या आणि सतत कृतज्ञताभावात असणार्‍या ऐरोली (नवी मुंबई) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंगल लोंढे (वय ६२ वर्षे) !

‘श्रीमती मंगल लोंढे यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत…

सतत उत्साही, आनंदी आणि सेवेची तीव्र तळमळ असणारे चि. अतुल बधाले अन् प्रेमळ आणि हसतमुख असणार्‍या चि.सौ.कां. पूजा नलावडे

गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा शुभ विवाह आहे. त्या निमित्ताने . . .

५४ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली भुसावळ (जळगाव) येथील कु. उर्विका उमेश जोशी (वय ११ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. उर्विका जोशी ही या पिढीतील एक आहे !