पुणे येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळे’त ‘नामजपाचे महत्त्व’ हा विषय मांडल्यावर आणि सर्वांनी सामूहिक नामजप केल्यावर सभागृहातील प्रकाश वाढल्याचे जाणवणे

या कार्यशाळेत राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सातारा येथील चि. यदुवीर दीपक डाफळे (वय २ वर्षे) !

सातारा येथील चि. यदुवीर डाफळे (वय २ वर्षे) याच्या आईला गर्भारपणात आलेल्या अनुभूती आणि त्याच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.