
पोरबंदर (गुजरात) – येथील गोसा गावात निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी असलेल्या ‘भारतीय राखीव बटालियन’च्या २ सैनिकांमध्ये वाद झाला. या वेळी एका सैनिकाने केलेल्या गोळीबारात २ सैनिकांचा मृत्यू झाला, तर १ सैनिक घायाळ झाला. घायाळ सैनिकावर उपचार चालू आहेत. २६ नोव्हेंबरला ही घटना घडली. ‘हा वाद कशामुळे झाला’, हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
Gujarat: Two CRPF Jawans on Election Duty Killed in Firing By Colleague in Village Near Porbandar #Gujarat #CRPF #Porbandar https://t.co/PLn0ahiAHU
— LatestLY (@latestly) November 26, 2022
संपादकीय भूमिकाजग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असतांना अशा प्रकारे किरकोळ कारणावरून सैनिकांचे अनमोल जीव जाणे गंभीर आहे ! यावर तात्काळ उपाययोजना काढली गेली पाहिजे ! |
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk
(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत