येत्या प्रजासत्ताकदिनाला इजिप्तचे राष्ट्रपती असणार प्रमुख पाहुणे !
गेल्या मासामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौर्याच्या वेळी राष्ट्रपती अब्देल सिसी यांची भेट घेतली होती.
गेल्या मासामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौर्याच्या वेळी राष्ट्रपती अब्देल सिसी यांची भेट घेतली होती.
या घटनेतून सध्याच्या मुलांची स्थिती काय आहे, हे स्पष्ट होते ! याला पालक, समाज आणि शासनकर्ते हे सगळेच उत्तरदायी आहेत !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चिखलफेक करणार्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीतील सावरकर आणि अन्य जहाल क्रांतीकारक यांचे योगदान जाणून घ्यायचे असेल, तर पोलिसांच्या जुन्या धारिकांमध्ये दडलेल्या सगळ्या नोंदी बाहेर काढा.
‘रॉ’च्या प्रमुखांनी घेतली राष्ट्रपती विक्रमसिंघे यांची भेट
‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, आमदार आणि खासदार त्यागपत्र देणार असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील ‘एक्सप्रेस ट्रिब्युन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.
बसस्थानकाच्या वर मध्यभागी एक मोठा आणि त्याच्या दोन्ही बाजूला एक-एक लहान, असे एकूण ३ घुमट बसवण्यात आले होते.
चीनमधील अन्यायी जिनपिंग यांच्या सरकारने कोरोनाचे कारण पुढे करून चीनमध्ये लागू केलेल्या दळणवळण बंदीच्या विरोधात २६ नोव्हेंबरला येथे चिनी नागरिक रस्त्यावर उतरले.
उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा करण्यात आल्यानंतरही अशा घटना थांबलेल्या नाहीत. यासाठी आता या कायद्यामध्ये अधिक कठोर आणि तात्काळ शिक्षा करण्याची तरतूद करणे आवश्यक !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या या नरकरूपी कारागृहाला एकदाही भेट न देता केवळ त्यांच्यावर चिखलफेक करण्यात धन्यता मानणारे काँग्रेसी, साम्यवादी, पुरोगामी आदी विदेशी लोकांकडून तरी काही शिकतील का ?
मुसलमान युवतींनी मैत्री करून हिंदु युवतीला ओढले लव्ह जिहादच्या जाळ्यात
बलपूर्वक धर्मांतर आणि विवाह