शरद पवार, नितीन गडकरी यांनी कोश्यारी यांचे खंडण का केले नाही ? – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य समजण्यापलीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेविना देशातील लोकशाही चालूच शकत नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य समजण्यापलीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेविना देशातील लोकशाही चालूच शकत नाही.
१८४ जणांचा गुन्हेगारीत सहभाग होईपर्यंत पोलीस का थांबतात ? त्या त्या वेळी गुन्हेगारांवर कारवाई का केली जात नाही ?
‘‘राज्यपाल नि:पक्षपाती असायला हवेत. राज्यपालपदाची झूल पांघरूण कुणी काहीही म्हटले, तर ते आम्ही मान्य करणार नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची भूमिका कायम आहे. आमची मागणी संविधानिक आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी यांवरील दावा आम्ही सर्वाेच्च न्यायालयात केला आहे.”
श्रद्धा वालकर हिने पोलिसांत केलेली तक्रार मी पाहिली आहे. ही तक्रार अतिशय गंभीर आहे. त्या तक्रारीवर कारवाई का करण्यात आली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
निसर्ग आनंद देतोच; पण केवळ निसर्ग हेच आनंद मिळवण्याचे एकमेव माध्यम आहे, असे नाही. ईश्वराची आराधना करणे, तसेच धर्माचरण करणे यांतूनही आनंद मिळू शकतो. यासाठी साधनेची कास धरा. चिकाटी, संयम, परिश्रम, आत्मविश्वास आणि ईश्वरनिष्ठा ही यशाची पंचसूत्री जोपासून आयुष्यात यशस्वी व्हा !
वीजचोरांना कोणती कठोर शिक्षा देण्यात येणार आहे, हेही सांगितल्यास वीजचोरीला आळा बसेल !
राजस्थानमधील भरतपूर येथे पार पडलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ देण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.
मागील लेखात आपण ‘भाषेचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास’ आणि ‘काही विशिष्ट शब्द लिहिण्याची पद्धत’ यांविषयी माहिती पाहिली. आजच्या लेखात आणखी काही शब्द पाहू.
रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अवर्णनीय आनंद अनुभवता आला.