काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट !

फलक प्रसिद्धीकरता

राजस्थानमधील भरतपूर येथे पार पडलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात नवविवाहित जोडप्यांना हिंदुविरोधी शपथ देण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.