१. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अवर्णनीय आनंद अनुभवता आला.
२. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ साधेपणा आणि शांती पाहून मला पुष्कळ चांगले वाटले.
३. सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन पाहिल्यावर
सूक्ष्म जगतासंबंधीचे प्रदर्शन पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या मनात साधना करण्याची इच्छा जागृत झाली.’
– श्रीमती अनुमा गुप्ता, मुरादाबाद, उत्तरप्रदेश. (४.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |