रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मला अवर्णनीय आनंद अनुभवता आला.

चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या वाढण्यामागील कारण

भारताने गेल्या ८ वर्षांत वास्तविक नियंत्रण रेषेवर २ सहस्र ८८ कि.मी.चे रस्ते बांधले ज्यासाठी १५ सहस्र ४७७ कोटी खर्च केले. सीमा नियंत्रण रेषेवर १ सहस्र ३३६ कि.मी., भारत बांगलादेश सीमा १९ कि.मी., तर भारत म्यानमार सीमेवर १५१ कि.मी.चे रस्ते बांधले !

‘हायब्रीड’ बियाणे टाळा आणि देशी बियाण्याचे संवर्धन करा !

देशी बियाणे नामशेष होण्याला ‘हायब्रीड’ बियाणे विकणार्‍या आस्थापनांसह आपणही तेवढेच उत्तरदायी !

साहित्यिकांची वैचारिक दिवाळखोरी !

ज्या कंपूचे मराठीसाठी विशेष योगदान नाही आणि केवळ ‘हिंदुत्वा’ला लक्ष्य करण्यासाठी राहुल यांच्या राजकीय यात्रेला पाठिंबा देतात, अशा कथित साहित्यिकांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला. अशा बेगडी साहित्यिकांना या कृतीसाठी जाब विचारण्याची योग्य संधी मिळाल्यावर सोडता कामा नये, इतकेच !

पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे

ऋतूंनुसार पाण्यात घालण्याची औषधे

‘थंडी आणि पावसाळा यांत सुंठ, तर उष्णतेच्या दिवसांत वाळा घातलेले पाणी प्यावे. यामुळे त्या त्या ऋतूंत सामान्यपणे होणारे विकार टाळण्यास साहाय्य होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ढवळी, फोंडा, गोवा येथील चि. अमोघ हृषिकेश नाईक (वय ५ वर्षे) !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वितीयेला चि. अमोघचा पाचवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील, आजी-आजोबा आणि काका यांना लक्षात आलेली ही त्याची गुणवैशिष्ट्ये..

कुठलीही कृती सेवाभावाने परिपूर्ण केल्यास त्यातून आनंदप्राप्ती होत असल्याची फोंडा, गोवा येथील श्री. सुरेश नाईक यांना आलेली प्रचीती !

मी नोकरीतील कामकाजातही परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न केला. ‘मला प्रतिमास मिळणार्‍या वेतनापेक्षाही हा आनंद अधिक आहे’, याची मला अनुभूती आली.

विवाहबेडीत न अडकता ईश्वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

पूर्णवेळ साधना करणारे युवा साधक आणि साधिका यांच्या मनात विवाहाविषयी येणारे विविध विचार अन् त्यांवरील योग्य दृष्टीकोन पुढे देत आहे.