अनुमतीविना अमिताभ बच्चन यांचे नाव, तोंडवळा आणि आवाज वापरण्यास बंदी

उच्च न्यायालयाने म्हटले की, हे अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यांच्या अनुमतीविना त्यांचा वलयांकित दर्जा वापरला जात आहे. या कृत्यांमुळे त्यांची अपकीर्ती होत आहे.

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मनःशांतीसाठी चांगली नोकरी सोडून रोपवाटिकेच्या व्यवसायात तरुणाने केली यशस्वी वाटचाल !

डेहराडून येथील सचिन कोठारी यांनी चांगली नोकरी असूनही त्यांना तेथे ताण जाणवत असे; म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि रोपवाटिकेचा व्यवसाय चालू केला. त्यात परिश्रम करून ते यशस्वी कसे झाले, हे पाहूया..

इंदापूर (पुणे) येथील ७ अनधिकृत पशूवधगृहे नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन यांनी पाडली !

या वेळी गोरक्षक हृषीकेश कामथे यांनी सांगितले की, ही पशूवधगृहे पाडली असली, तरी गोहत्या पुढे थांबणार नाहीत; कारण कसायांनी नवीन जागा बघून ठेवली आहे, तसेच गोरक्षकांचेही गोमातेला वाचवण्याचे प्रयत्न सातत्याने चालू रहातील.

कल्याण पूर्व येथील इमारतीत शिरून बिबट्याचे एकावर आक्रमण !

कल्याण शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात चिंचपाडा रोड येथील अनुग्रह टॉवर या इमारतीत २४ नोव्हेंबरला बिबट्या शिरला होता. बिबट्या सोसायटीत आल्याची माहिती नसल्याने घराबाहेर पडलेल्या तिघांवर त्याने आक्रमण केले.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातील १० धार्मिक संस्थांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याची रेल्वे प्रशासनाची नोटीस !

पुणे रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसाठी वापरल्या जाणार्‍या परिसरात असलेल्या मोकळ्या जागा अतिक्रमण करणार्‍यांकडून परत घेण्याचा रेल्वेला पूर्ण अधिकार आहे.

३० नोव्हेंबर या दिवशी नवाब मलिक यांच्या जामिनावरील सुनावणी !

गोवावाला कंपाऊंड खरेदी आर्थिक अपहाराच्या प्रकरणी नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत.

पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ) येथे ‘हलाल जिहाद’ विषयी व्यापार्‍यांना मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती संकल्पमासाच्या अंतर्गत व्यापार्‍यांना ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यवतमाळ  जिल्हा समिती समन्वयक श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी मार्गदर्शन करतांना व्यापार्‍यांच्या शंकांचे निरसन केले.

हिंदु महिलांवरील अत्याचाराच्या घटना न थांबल्यास आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येईल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’ विरोधात येवला येथील हिंदुत्वनिष्ठ मूक मोर्च्याद्वारे एकवटले ! या घटना थांबल्या नाहीत, तर याच येवल्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे.

सरकारी कामात अडथळा आणणार्‍या मुसलमान महिलेस अटक !

मुसलमानांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते पोलिसांना शिवीगाळ करण्याचे धाडस करतात. अशांना कठोर शिक्षा झाल्यासच या प्रकारांना आळा बसेल ! – संपादक