जगातील प्रत्येक ३ महिलांमागे एका महिलेवर अत्याचार ! – तस्लिमा नसरीन

जोपर्यंत पुरुषप्रधान विचारसरणी अस्थिर होत नाही, स्त्रीद्वेष नष्ट होत नाही आणि लैंगिक भेदभाव इतिहासजमा केला जात नाही, तोपर्यंत महिलांवर अत्याचार, बलात्कार आणि हत्या करण्याचे सत्र चालूच राहील.

ख्रिस्त्यांप्रमाणे मुसलमानांनी वाढदिवस साजरा करू नये !  – देवबंद दारुल उलूम

मुसलमानांच्या धार्मिक संस्था त्यांना धर्माची माहिती देऊन त्यानुसार आचरण करण्यास सांगतात, तर दुसरीकडे हिंदूंच्या किती धार्मिक संस्था अशा प्रकारे हिंदूंना धर्माचरण करण्यास सांगतात ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अथर्वशीर्षावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !

पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला असून संपूर्ण अभ्यासक्रम नि:शुल्क आहे. कुणीही त्यात सहभागी होऊ शकतो.

अवैध कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या करण्यासाठी माझ्यावर दबाव !

केरळमध्ये सरकारी जागांवर नेमणुका करतांना सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाच्या लोकांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

पुणे विद्यापिठाच्या अथर्वशीर्षाविषयी अभ्यासक्रमाला प्रा. हरि नरके यांचा विरोध !

महाराष्ट्रात श्री गणेश अथर्वशीर्षाला विरोध होणे, ही राज्याची नास्तिकतेकडे वाटचाल नाही का ? पाकिस्तानमध्ये कधी कुराण आणि अमेरिकेत बायबल शिकवण्यास विरोध होणार का ?

पुण्याला सामाजिक, राजकीय, वैचारिक वारसा लाभलेला आहे ! – उदय लळीत, माजी सरन्यायाधीश

अधिवक्ता हे समाजातील हेवेदावे आणि वादांचे निराकरण करणार्‍या न्यायसंस्थेचा भाग आहेत. ते आपली भूमिका किती प्रगल्भतेने मांडतात ? त्यावर न्यायसंस्थेचे यश अवलंबून आहे.

पाश्‍चात्त्य देशांनी भारताचे परराष्ट्र धोरण स्वीकारावे !

मी अन्य लोकांच्या (पाश्‍चात्त्य देशांच्या) मागण्यांनुसार परराष्ट्र धोरण आखत नाही. माझे परराष्ट्र धोरण हे माझा देश आणि माझे नागरिक यांच्या हितासाठी आहे.

मुसलमान तरुणाची धर्मांतर आणि विवाह न केल्यास श्रद्धा प्रमाणे ३५ तुकडे करण्याची हिंदु तरुणीला धमकी

अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

इस्लामिक रेजिस्टेंस कौन्सिल या आतंकवादी संघटनेने घेतले मंगळुरू येथील बाँबस्फोटाचे दायित्व !

‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी बोलतात; प्रत्यक्षात त्यांचेच लोक जिहादी आतंकवादी कारवाया करतात, हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून हत्या करतात, हिंदूंचा शिरच्छेद करतात, यावर ते कधी बोलणार ?

इतिहासकारांनी भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन करावे ! – अमित शहा यांचे आवाहन

इतिहासकारांना भारतीय संदर्भांतून इतिहासाचे पुनर्लेखन केले पाहिजे. सरकार त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देईल. इतिहास योग्य प्रकारे आणि वैभवशाली पद्धतीने मांडण्यापासून आम्हाला कोण रोखणार आहे ?