एक लाख रुपयांची लाच मागणार्‍या पुणे येथील महिला पोलीस अधिकारी निलंबित !

पुरुषांच्या बरोबरीने महिलाही लाच घेण्यात कचरत नाहीत, यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते.

धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?

दमोह (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु दांपत्याला १ लाख २० सहस्र रुपये देऊन ख्रिस्ती बनवण्याची आणि ते चर्चमध्ये जात नसल्याने त्यांच्याकडून चौपट रक्कम मागण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

कौटिल्याने मांडलेला उत्तम राज्यव्यवस्थेचा सिद्धांत !

कौटिल्याने आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात ‘राज्य’ या संकल्पनेस मानवी शरिराची उपमा दिली. यात ‘राजा हा त्या शरिराचा ‘आत्मा’, प्रधानमंत्री म्हणजे ‘मेंदू’, सेनापती म्हणजे ‘बाहु’ आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरिराचे ‘डोळे’ अन् ‘कान’ असे म्हटले आहे.

सध्याच्या दिशाहीन समाजाला योग्य वळण लागण्यासाठी अध्यात्म आत्मसात् करणे आवश्यक !

लोकांद्वारे, लोकांसाठी आणि लोकांचे सरकार, म्हणजे लोकशाही’, ही व्याख्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी वर्ष १८६३ मध्ये केली. आज या लोकशाहीचे स्वरूप पाहिले, तर ‘लोकांचे लोकांसाठीचे राज्य ते हेच का ?’, असा प्रश्न पडतो.

देशाला हवी अल्पसंख्यांकवादापासून मुक्ती !

अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांच्या तुलनेत अधिक अधिकार देणे, हे देशाच्या एकतेला आव्हान देण्यासमवेतच समाजात फुटीरतावाद आणि परस्पर द्वेष पसरवण्याला कारणीभूत झाले आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

हिंदु धर्माची महती समजण्यासाठी ‘कुंकू लावणे’ या विषयाशी संबंधित संशोधनासाठी काही विषय

सौभाग्यवतीच कुंकू लावतात. विधवा स्त्रिया कुंकू लावत नाहीत. स्त्रियांच्या प्रजननक्षमतेशी याचा काही संबंध आहे का ?

‘रुची सोया’ आस्थापनाचे दिवाळखोरीत जाणे आणि तिच्या खरेदीची प्रक्रिया !

विकसित देशांचे वर्णन किंवा शास्त्र आधारित प्रगतीचे मूल्यमापन करतांना अर्थशास्त्राचा आणि त्याच्या मापदंडाने समाजाची प्रगती मोजण्याचा जो पायंडा आहे, तो मुळातच कसा चुकीचा आहे, हे दाखवणारे रुची सोयाचा व्यवहार हे एक चांगले उदाहरण आहे.

आजीवन हिंदु होते गौतम बुद्ध !

आपल्या देशाचे अनेक बुद्धिजीवी एका भ्रमाचे बळी ठरलेले आहेत. त्यांना वाटते की, गौतम बुद्धांसमवेत भारतात एका नवीन धर्माचा प्रारंभ झाला आणि तो हिंदु धर्माच्या विरोधातील ‘विद्रोह’ होता.

सनातनची ग्रंथमालिका : कर्मयोग (कर्माच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती)

कर्म अटळ आहे. जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्मामुळे मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. असे असतांनाही ‘या चक्रातून सुटायचे कसे’, हे कर्मयोग सांगतो. कर्मयोग प्रत्यक्षात कसा आचरणात आणायचा, याचे सुबोध मार्गदर्शन करणारी ग्रंथमालिका !