सनातनची ग्रंथमालिका : कर्मयोग (कर्माच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती)

कर्म अटळ आहे. जिवंत रहाण्यासाठीसुद्धा श्वास घेण्याचे कर्म करावेच लागते. कर्मामुळे मनुष्य जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो. असे असतांनाही ‘या चक्रातून सुटायचे कसे’, हे कर्मयोग सांगतो. कर्मयोग प्रत्यक्षात कसा आचरणात आणायचा, याचे सुबोध मार्गदर्शन करणारी ग्रंथमालिका !

कर्मयोगाचे प्रास्ताविक

 • चित्तशुद्धीकरिता कर्म करणे अपरिहार्य का ?
 • कर्मबंधनात अडकण्याची कारणे कोणती ?
 • कर्मबंधनात न अडकता कर्मे कशी करावीत ?
 • व्यष्टी साधनेसंदर्भात कर्मयोगाचे महत्त्व काय ?

कर्माचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि प्रकार

 • ‘कर्म ब्रह्मापासून निर्मित’, असे का म्हणतात ?
 • कोणतेही कार्य काळानुसार करणे का महत्त्वाचे ?
 • प्रयत्नास श्रद्धेची जोड असणे का आवश्यक ?
 • नित्यनैमित्तिक कर्मांमुळे धर्मपालन कसे होते ?

पुण्य-पाप यांचे प्रकार आणि परिणाम

 • सतत साधना करून पुण्य का आणि कसे वाढवावे ?
 • ‘पुण्यकर्म गुप्त ठेवावे’, असे का म्हटले आहे ?
 • व्यक्तीची वृत्ती पापी बनण्याची कारणे कोणती ?
 • पापांनुसार कोणकोणते भोग भोगावे लागतात ?

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com